फेसबुकवरील मैत्री ज्येष्ठाला पडली महागात
हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) - फेसबुकवर मैत्री झालेल्या तरुणीने प्रॉडक्ट खरेदीचे आमिष दाखवून ज्येष्ठाची तीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 4 ते 13 मे 2022 दरम्याम मारुंजी, मुळशी येथे घडला.…
प्रशासक राजवटीत साडेतीन कोटींच्या वाढीव खर्चाला मंजूरी
- बोऱ्हाडेवाडी गृहप्रकल्पाचा खर्च वाढता वाढता वाढे , जीप्सम प्लास्टर पाठोपाठ लोखंडाची भाववाढ पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बोऱ्हाडेवाडी येथे राबविण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पात वाढीव खर्चावरून लोकप्रतिनिधींवर…
भाजपाचा इलेक्शन फंड 3,623 कोटींवरून 752 कोटींवर घसरला
नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) : भाजपच्या इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये भाजपच्या उत्पन्नात 80 टक्के घट झाली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत इलेक्ट्रॉल बॉन्डच्या…
कार चोरट्याचा पोलीस कर्मचाऱ्यांवर चाकूने वार
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - कार चोरी करून पळून जाणारे दोन चोरटे आणि रात्र गस्तीवरील तीन पोलिसांमध्ये चकमक उडाल्याची घटना घडली आहे. कार चोरांना थांबवून गाडीची चावी काढून घेणाऱ्या पोलीस…
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे दूरगामी धोरण आखावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे दि. ४ (पीसीबी) - केंद्रीय पातळीवर साखर उद्योगात भविष्यात येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन दूरगामी धोरण आखल्यास त्याचा सकारात्मक परिणाम या उद्योगाच्या प्रगतीवर होईल. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीनी एकत्र…
मुप्टा टिचर्स असोसिएशनच्या पुणे ग्रामीण च्या अध्यक्ष पदी प्रा.राजेंद्र सोनवणे यांची एकमतांनी निवड
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी गेली २५ वर्षांपासुन आक्रमकपणे लढा देणा-या महाराष्टराज्य स्तरावरील शिक्षक संघटनेच्या पिंपरी चिंचवड,खेड,आंबेगाव,जुन्नर तालुका अध्यक्ष पदी संस्थेचे पुणेजिल्हा अध्यक्ष प्राचार्य सतिश वाघमारे यांनी…
तीन हजारहून अधिक हिंदूंनी काश्मीर सोडल्याचं वृत्त
श्रीनगर, दि. ४ (पीसीबी) - जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर गुरुवारी अनेक हिंदू आणि…
महापालिकेच्या पहिल्या संवाद दिनात शिक्षकांकडून एकही तक्रार नाही
पिंपरी दि. ४ (पीसीबी) - लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी आयोजित केलेल्या पहिल्या संवाद दिनी शिक्षकांची एकही तक्रार प्राप्त झाली नाही. पहिल्या संवाद दिनाला शिक्षकांचा अल्प प्रतिसाद…
एलआयसी किंग राजेंद्र बंब याच्याकडे तिसऱ्या दिवशीही मोठे घबाड
धुळे, दि. ४ (पीसीबी) - धुळ्यातील अवैध सावकार राजेंद्र बंब कारवाई प्रकरणी आजदेखील मोठी बातमी समोर आली आहे. राजेंद्र बंब याच्याकडे तिसऱ्या दिवशीही मोठे घबाड सापडले आहे. गुन्हे शाखेच्या तिसऱ्यांदा…
महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर, प्रभागनिहाय मतदार याद्या “या” तारखेला प्रसिद्ध होणार
पिंपरी दि. ३ (पीसीबी) - आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 17 जूनपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यावर 17 ते 25…

