डुडुळगावातील लॉजवर सुरु होता वेश्या व्यवसाय

डुडुळगाव, दि. २५ (पीसीबी) - डुडुळगावातील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दिघी पोलिसानी कारवाई करून दोघांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 23) सायंकाळी पावणे

bpcauthor bpcauthor

शहराच्या सर्व भागात समान पाणीपुरवठा करा – समीर जावळकर

पि्ंपरी, दि. २५ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार सुरु आहे. पायलट प्रकल्पाच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. काही भागात चोवीस तास तर काही भागात दोन दिवसांनी

bpcauthor bpcauthor

घरफोडी करून पळवले दागिने

हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) - मुळशी तालुक्यातील नेरे गावात दोन घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 17 हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना 18 ते 22 जून या कालावधीत

bpcauthor bpcauthor

घरात घुसून महिलेचा विनयभंग

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - महिलेच्या घरात जाऊन तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी साडेनऊ वाजता घडली. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. 24)

bpcauthor bpcauthor

धक्कादायक ! 51 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध

देहूगाव, दि. २५ (पीसीबी) - अल्पवयीन मुलीसोबत 51 वर्षीय व्यक्तीने जवळीक साधून तिच्याशी प्रेमसंबंध बनवून तिचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहत देहूरोड येथे उघडकीस आला आहे. सईद मोहम्मदमुसा

bpcauthor bpcauthor

आमदार अपात्रतेसाठी फक्त `व्हीप` नाही तर वर्तनसुध्दा कारण ठरू शकते

- अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेले,एकनाथ शिंदे गटाच्या अडचणी वाढणार मुंबई, दि. २५ (पीसीबी) : शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांमध्ये आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. पक्षाने बोलाविलेल्या

bpcauthor bpcauthor

आगे आगे देखो होता है क्या… – नितीन गडकरी

नागपूर, दि. २५ (पीसीबी) शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण

bpcauthor bpcauthor

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची १६ बंडखोर आमदारांना नोटीस..

मुंबई, दि. २५ (पीसीबी) - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या

bpcauthor bpcauthor

…अशा लोकांना मी रस्त्यावर कपडे काढून उघडे करतो

मुंबई, दि. २५ (पीसीबी) - गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात येत आहे. शिवसेनेचे बंडखोर

bpcauthor bpcauthor

आता माफी नाही! शिवसेनेनं बजावला एकनाथ शिंदेंना समन्स..

मुंबई, दि. २५ (पीसीबी) - शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. पण आता बंडखोरांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली

bpcauthor bpcauthor