विद्यार्थ्यांना शालेय जिवनापासूनच पर्यावरण संवर्धन व जनजागृतीचे धडे द्यावेत – राजेश पाटील
पिंपरी दि. २६ (पीसीबी) - शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच पर्यावरण पुरक राहणीमानाबददल जागरुक करणे गरजेचे असून प्लास्टीक मुक्ती, वसुंधरेच्या रक्षणाबाबत जनजागृतीपर धडे देवून पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी करावे, असे आवाहन…
MVA च्या अजगराच्या विळख्यात शिवसेना – एकनाथ शिंदे
गुवाहाटी, दि. २६ (पीसीबी)- :मागील चार दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या गोंधळामुळे टीकेचे धनी ठरलेले एकनाथ शिंदे यांनी काल रात्री शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले आहे. “मला शिवसेनेला एमव्हीए सरकारच्या तावडीतून सोडवायचे…
सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज – पद्मश्री गिरीशजी प्रभुणे
- पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांना पत्रकार महर्षी प्र. के. अत्रे पुरस्कार *काळेवाडी, दि. २५ (पीसीबी): सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन…
“नातं विश्वासाचे” (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च) च्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात “प्लास्टिक मुक्त वारी”
पुणे, दि.२४ (पीसीबी) : "नातं विश्वासाचे" (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च )च्या युवकांच्या समूहाने तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात "प्लास्टिक मुक्त वारी" असे घोष वाक्य घेऊन सहभागी…
शिवसेनेला धक्का, हाडाचे शिवसैनिक सोडू लागले पाठ
ठाणे, दि. २६ (पीसीबी) - मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात दंड थोडपटले आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण ४० आमदार असून त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. शिंदे…
`आम्ही शिवसैनिकच…` असे एकच वाक्य केसरकर सारखे म्हणत होते, कारण…
मुंबई, दि. २५ (पीसीबी) : आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे भासवले जात आहे. राज्यात सध्या जे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याची…
भाजपाचा अत्यंत सावध पवित्रा, वेट एन्ड वॉच ची भूमिका
मुंबई, दि. २५ (पीसीबी) : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत. अशा परिस्थितीत सरकार स्थापनेपासून काही पावले दूर उभी असलेली भाजप राजकीय पत्ते…
खोल्यांवर ताबा मारून जीवे मारण्याची धमकी
कासावाडी, दि. २५ (पीसीबी) - घरावर ताबा मारून सहा जणांनी एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 12 आणि 24 जून रोजी गुलिस्ताननगर, कासारवाडी येथे घडली. सर्फराजताज शेख उर्फ…
पान टपरीतून गांजाची विक्री
चाकण, दि. २५ (पीसीबी) - चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाळुंगे येथे एका पान टपरीमध्ये गांजा विक्री होत होती. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोघांना अटक केली. तसेच पावणे…
पिंपरीत स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - पिंपरी मधील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा मारला. त्यात दोन महिलांची सुटका करून दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाच…

