शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित केली : सतीश काळे
संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन पिंपरी दि. २६ ( पीसीबी) - छत्रपती शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी योग्य अशा राज्याची निर्मिती केली. सगळ्या जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी…
अचानक कोसळलेल्या दरडीत अडकून एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू
सिंहगड दि. २६ (पीसीबी) - मिळालेल्या माहितीनुसार, हेमांग आणि त्याचे मित्र काल शनिवारी सुट्टी असल्याने ट्रेकिंगसाठी सकाळी सिंहगड चढण्यासाठी आले होते. दरम्यान अचानक दरड (Sinhagad landslide) कोसळली. या दरड अपघातानंतर…
रिक्षाचालक ते आता बंडखोर शिवसैनिक; एकनाथ शिंदेंची आतापर्यंतची संपत्ती किती ?
मुंबई,दि.२६(पीसीबी) - सध्या एकनाथ शिंदे यांचं नाव चांगलंच चर्चेत आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय भूकंपात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं…
बंडखोर आमदारांच्या घरी थेट केंद्र सरकारकडून सुरक्षा ?
मुंबई, दि. २६ (पीसीबी) - एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी…
आषाढी एकादशी यात्रेसाठी वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट तर्फे मोफत वैद्यकीय सेवा
पिंपरी दि. २५ (पीसीबी) - शुक्रवार दिनांक २४ जुन रोजी गेल्या २९ वर्षे अनाथाश्रम, आश्रम शाळा,आदीवासी भाग वारकरी भक्त यांची सेवा करण्यार्या वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्ट ची दोन वर्षोच्या…
पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही – विजय गुप्ता..
पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची उद्धवसाहेब आणि शिवसेनेवरील निष्ठा अढळ... पिंपरी,दि. २५ (पीसीबी) :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेब यांच्या पडत्या काळात तमाम शिवसैनिक त्यांच्यावर अढळ निष्ठा ठेवून त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे…
शिवसेनेचे दहा खासदारही बंडाच्या तयारीत ?
नांदेड दि. २६ (पीसीबी) - एकनाथ शिंदे यांच्या बंडाने घायाळ झालेल्या शिवसेनेला १८ पैक १० खासदार धक्का देण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. नांदेडमध्ये…
संजय राऊत यांनी केले नारायण राणे यांचं कौतुक
मुंबई, दि. २६ (पीसीबी) - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिलं आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान…
तीस्ता सेटलवाड गुजराथ एटीएसच्या ताब्यात
मुंबई, दि. २६ (पीसीबी) : गुजरात दंगलीप्रकरणी खोटी माहिती दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. मुंबईतील गुहू येथील राहत्या घरातून सेटलवाड यांना ताब्यात घेण्यात आले.…
“प्रिय शिवसैनिकांनो…महाविकास आघाडीसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना सोडवण्यासाठीच मी लढतोय`
गुवाहाटी, दि. २६ (पीसीबी) - हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या जवळजवळ ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथे थांबले…

