राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठीच हे पाऊल…
मुंबई, दि. २५ (पीसीबी) - शिवसेना विधिमंडळ पक्षातील बहुतांश आमदार गुवाहाटीत आल्याने आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केला आहे. त्याचबरोबर महाविकास…
“शिवसेनेची जास्त ताकद असलेल्या जिल्ह्यात पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसने लादले”
अकोला, दि. २५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडून आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना निधी कमी देऊन त्यांची कोंडी करण्यात येत होती. अनेक जिल्ह्यात शिवसेनेची जास्त ताकद असताना पालकमंत्री मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे…
आमदार पळाल्याची माहिती का नाही मिळाली ?
मुंबई, दि. २५ (पीसीबी) : आमदारांच्या जाण्याबाबतची माहिती का मिळाली नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्याच सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केला आहे. ते म्हणाले, ”शिवसेनेचे…
“शिंदेंच्या बंडामागे मी नाही” : उद्धव ठाकरे
मुंबई, दि. २५ (पीसीबी) : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करणाऱ्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आता ३८ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. अपक्षांना धरुन हा आकडा ४६ पर्यंत…
प्रभागरचनेविरोधातील याचिकेची निवडणूक आयोगाकडून दखल, आयुक्तांकडून मागविला अहवाल
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेला आणि आयुक्त राजेश पाटील यांना राज्य निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली…
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली
जालना, दि. २४ (पीसीबी) - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी…
बंडखोरीची परंपरा जुनीच, इंदिरा गांधी, जयललिता, चंद्राबाबू, अखिलेश ते पासवान
नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) : महाराष्ट्र सध्या राजकीय विद्रोह अनुभवत आहे. एकेकाळचे कट्टर शिवसैनिक म्हणवणाऱ्या नेत्यांनी पक्षाशी बंड पुकारला आहे. याचा परिणाम म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपले पद गमवावे लागेल…
शिवसेनेचे निवडणूक चिन्ह बंडखोर आमदारांना मिळणार नाही
मुंबई, दि. २४ (पीसीबी) - शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुंबईला गेल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. पण ते मुंबईलाच येणार की दिल्लीला जाणार याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.…
गुजराथ दंगल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चिट
नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी २००२ साली गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरातमधील अहमदाबाद येथे हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या होत्या. त्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता…
आसाम मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांना सुट्टसाठी आसाममध्ये येण्याचे आमंत्रण
गुवाहाटी, दि. २४ (पीसीबी) - महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुट्टसाठी आसाममध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. सरमा म्हणाले, “मी…

