“इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज” स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला पुरस्कार
बँगलोर येथे पुरस्काराचे वितरण; स्पर्धेतील स्टेज २ मध्ये पिंपरी चिंचवडची निवड पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : देशभरात चालणे आणि सायकलिंगचे परिवर्तन/बदल घडविणे आणि स्ट्रीट डिझाईन प्रकल्पांच्या प्रगतीला गती देण्यासाठी स्मार्ट…
ओबीसी आरक्षणा शिवाय राज्यात कोणत्याही निवडणुका घेऊ नये अन्यथा ओबीसींचा उद्रेक होईल व त्याला जबाबदार सर्वस्वी राज्य सरकार असेल – श्री.भानुदास माळी
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - निवडणूक आयोगाने नुकत्याच राज्यातील १७ जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणूका जहिर केल्या आहेत परंतू या निवडणूकांना राज्यातील ओबीसी समाजाचा पुर्ण विरोध असून ओबीसींच्या आरक्षणा शिवाय…
शिवसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - शिवसेना खासदारांची अत्यंत महत्वाची बैठक आज दुपारी १२ वाजता मातोश्री मध्ये आयोजित कऱण्यात आली आहे. आमदारां पाठोपाठ खासदारांचासुध्दा शिंदे गटाबरोबर जाण्याचा मनसुबा असल्याच्या बातम्या सुरू…
आमदार संतोष बांगर यांची हकालपट्टी
हिंगोली, दि. ११ (पीसीबी) : जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला असुन बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हा शिवसेना प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं…
शिवसेना आमदारांपाठोपाठ आता १२ ते १५ सेना खासदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक
शिर्डी, दि. ११ (पीसीबी) : शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केला आहे. शिवसेना आमदारांपाठोपाठ अनेक खासदार भाजपसोबत जाण्यास इच्छुक असल्याच्या…
नऊ कोटींचे पॅकेज सोडून उच्चशिक्षित तरुणीने घेतली दिक्षा
अहमदनगर, दि. ११ (पीसीबी) - तरुण वयात प्रत्येकाला चांगल्या सरकारी किंवा खासगी नोकरीची अपेक्षा असते. पगारही चांगला हवा असते. मात्र, नऊ कोटी रुपयांचे पॅकेज मिळत असताना उच्चशिक्षित तरुणीने वयाच्या २२…
…तेव्हा लाज वाटली नव्हती का ?
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - २०१९ साली शिवसेना – भाजपाने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजपा एकत्र सत्ता स्थापन करावी अशीच लोकांची भावना होती.…
सुप्रीम कोर्टातील याचिकेवरची सुनावणी लांबणीवर ?
नवी दिल्ली , दि. ११ (पीसीबी) : राज्यातील सत्ता संघर्षासंबंधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज (११ जुलै) सुनावणी होणार होती. पण कोर्टाच्या यादीत या याचिकेचा समावेश नसल्यानं ती लांबवणीवर पडण्याची…
प्रसाद लाड यांच्या घराबाहेरील बॅगेत मोठे घबाड
मुंबई, दि. ११ (पीसीबी) - भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या निवास्थानाबाहेर रविवारी पहाटे चोरीच्या सामानाची बॅग सापडली. या बॅगेत चलनी नाणी, दागिने आणि देवांच्या मूर्ती आहेत. अनोळखी व्यक्तीने रविवारी पहाटे…
विक्रमी…आठ वर्षात 8,81,37,068 पासपोर्ट
नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - गेल्या आठ वर्षांत जारी केलेल्या पासपोर्टची विक्रमी संख्या ही पर्यटन, काम किंवा अभ्यासासाठी परदेशात जाण्याची भारतीयांची वाढती आवड याची साक्ष आहे.प्रवासी भारतीय जाणे दुर्मिळ…

