दोन मेंदू मृत (ब्रेनडेड) रुग्णांच्या अवयवदानामुळे सात तासाच्या आत तिघांना मिळाले नवजीवन.
- पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - सोलापूर येथील रुग्णालयात ५६ वर्षीय रुग्ण रास्ता अपघातात गंभीररित्या जखमी झाले होते. तेथेच…
औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा झाला? नामांतराच्या स्थगितीवरुन शिंदे फडणवीसांना संजय राऊतांचा सवाल
मुंबई, दि. १५ (पीसीबी) -महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या पाच निर्णयांना स्थगिती दिली असल्याची मला माहिती मिळाली. उद्धव ठाकरेंशी माझी याबाबत चर्चा झाली. ठाकरे सरकारने आणि खासकरुन उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला संभाजीनगर,…
औरंगाबादसह उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती; शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई दि. १५ (पीसीबी) : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या…
“ध्येय निश्चित करून वाटचाल करा!” – उमा खापरे
पिंपरी,दि. १५ (पीसीबी)- "आत्तापासून ध्येय निश्चित करून वाटचाल करा!" असा कानमंत्र नवनिर्वाचित विधान परिषद आमदार उमा खापरे यांनी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक १४ जुलै २०२२ रोजी…
मंत्रिमंडळाचा विस्तार अडलाय कुठे – जयंत पाटील यांचा सवाल
हिंगोली, दि. १५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नांदेडहून वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल झाले होते.यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची चांगलीच…
खान्देश मराठा मंडळ अध्यक्षपदी मधुकर पगार
निगडी, दि. १५ (पीसीबी) - निगडी प्राधिकरण सेक्टर २४ मधील खान्देश मराठा मंडळ कार्यकारिणीच्या झालेल्या सभेत नूतन अध्यक्ष म्हणून मधुकर सोनू पगार यांची निवड करण्यात आली आहे. मंडळातर्फे राज्य पातळीवरही…
गेल्या अडीच वर्षात शिवसैनिकांना काय मिळालं ? शिवसैनिकांना किती काम झाली ?
मुंबई, दि. १५ (पीसीबी) : औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मुंबईत मेळाव्याचं आयोजन केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आम्ही ऐतिहासिक…
खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच
- चिठ्ठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट ओढतात... नागपूर, दि. १५ (पीसीबी) - राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पाडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत…
संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) : संसद भवन परिसरात आता खासदारांना आंदोलन, धरणे आंदोलन धार्मिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे आदेश लोकसभा सचिवालयानं काढले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सचिवालयानं अशा…
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टी
- वीजदर वाढ विरुद्ध आप चे आंदोलन . पिंपरी दि. १५ (पीसीबी) -दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कम्पन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे…

