ढोल ताशा पथकांकडून भाडे आकारणी करू नये , शत्रुघ्न काटे यांचं आयुक्त राजेश पाटलांना निवेदन
पिंपरी दि. १४ (पीसीबी) -गणेशउत्सवच्या काळात गणपती बाप्पा अगमनाच्या एक महिना पूर्वीपासूनच पिंपरी चिंचवड शहरातील ढोल ताशा पथके बाप्पाच्या आगमनासाठी तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत सराव सुरू करतात. त्यांना सराव करण्यासाठी…
महापालिका निवडणूक! आता अंतिम मतदार यादी 21 जुलै रोजी होणार याद्या प्रसिध्द
पिंपरी , दि. १४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी तयार करण्यासाठी महापालिकेला आणखी पाच दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. आता 21…
स्वर्गीय प्रियांका घोलप हिला न्याय मिळण्यासाठी निगडीतील संतप्त महिलांचा खेड न्यायालयात प्रचंड आक्रोश
आरोपींना कठोर शिक्षेसाठी महिलांची जोरदार घोषणाबाजी; पोलिसांची झाली दमछाक खेड दि.१४ (पीसीबी)- आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या सुनेने रविवारी (१० जुलै) संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक…
लोकसंख्येत भारत “चीन” ला मागे टाकणार ?
देश,दि.१५(पीसीबी) - चीन आणि भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. सध्या चीन सर्वाधिक लोकसंख्येसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, लवकरच भारत याबाबतीत चीनला मागे…
आता सायबर सेलची २४ तास सेवा उपलब्ध
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) :- सायबर गुन्ह्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना तत्काळ प्रतिसाद मिळावा यासाठी आता सायबर सेलची २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी संबंधित…
द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीला विरोध करणे अजिबात योग्य नाही
नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) : ‘पं. मोतीलाल नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेस नेहमीच शोषित, वंचित आणि आदिवासींच्या पाठीशी उभी राहिली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या आदिवासी महिला उमेदवाराला विरोध करणे…
पावसाचा जोर कायम; शहरातील शाळांना आता शनिवारपर्यंत सुट्टी
पिंपरी दि.१४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने बुधवारी आणि गुरुवारी शाळांना दिलेल्या सुट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. शहरातील सर्व शाळांना आता शनिवार (दि.16) पर्यंत सुट्टी जाहीर…
शिवसेना मजबूत असल्याचं लोकांना दाखवून द्या, ठाकरे यांचा जिल्हा प्रमुखांना आदेश
मुंबई, दि. १४ (पीसीबी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लढाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांची जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी…
कॅनडामधील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला तोडफोड
कॅनडा, दि. १४ (पीसीबी) - कॅनडामधील ओंटारियोतील रिचमंड हिल शहरात असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. या घटनेवर भारताने दुःख व्यक्त केले आहे. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला तोडण्याची घटना…
अंजुमन कमिटीचे सचिव सरवर चिश्ती यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल
अजमेर, दि. १४ (पीसीबी) - हिंदू देव दैवतांच्या अस्तित्वावर सवाल उपस्थित केला आहे. या वादावर देश-विदेशातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या सगळ्या वादात अजमेरमध्ये असलेला सूफी संत ख्वाजा मोईनीदुद्दीन हसन चिस्ती…

