डिजिटल मीडियाचा समावेश आता मीडिया नियामक नियमांत
नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) : प्रसारमाध्यमांच्या नोंदणीच्या नवीन कायद्यात भारतात प्रथमच डिजिटल मीडियाचाही समावेश केला जाणार आहे, जो यापूर्वी कधीही कोणत्याही सरकारी नियमांचा भाग नव्हता. यासंबंधितचे बिल मंजूर झाल्यास…
रामकथेतून ज्ञान व उपासनेबरोबरच सदाचरणाचेही धडे मिळतात – चंद्रतनय दादा
चिंचवड, दि. १५ (पीसीबी) - रामनामाचा महिमा अनन्यसाधारण असून रामनाम माणसाचे जीवन बदलून टाकते. रामकथेतून ज्ञान आणि उपासनेबरोबरच सदाचरणाचे धडेही मिळतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समर्थभक्त चंद्रतनय दादा यांनी केले. श्री…
परवानगीशिवाय झाडे तोडणारा अन् लाकडे गायब करणारा उद्यान सुपरवायझर निलंबित
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - वरिष्ठांना कोणतीही पूर्व कल्पना न देता वृक्षतोड आणि बेकायदेशीरपणे खासगी यंत्रणेमार्फत वृक्षतोड करुन लाकडे गायब करणा-या महापालिकेच्या असिस्टंट हॉर्टी सुपरवायझरला निलंबित केले. त्याची खातेनिहाय चौकशी…
महापालिकेतील 27 उपअभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या तर 17 कनिष्ठ अभियंत्यांना पदोन्नती
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य विभागातील 27 उपअभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. तर, 17 कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंतापदी बढती दिली आहे. याबाबतचा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी…
जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या, महापालिकेचे आवाहन
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - पावसाळ्यामध्ये नागरिकांनी महापालिकेच्या नळावाटे होणा-या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा. बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करु नये.पाणी उकळून घेऊन प्यावे, असे आवाहन महापालिकेचे…
हास्यजत्रा’ फेम सचिन गोस्वामी, सचिन मोटे यांच्याशी चिंचवडला रविवारी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम
दिशा फाऊंडेशनच्या वतीने मानपत्र प्रदान सोहळा पिंपरी, दि. १५ (पीसीबी) : दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (१७ जुलै) चिंचवड येथे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि…
क्रांतिवीर नागनाथअण्णा व प्रा.एन.डी. पाटील सर हे कायम प्रेरणादायी – काशिनाथ नखाते
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - भारतीय स्वातंत्र्यानंतर समतेची दुसरी लढाई लढणारे शोषित, पीडित, अन्यायग्रस्त, विस्थापितांचा आधार बनून नागनाथअण्णानीं सहकार चळवळ वाढवली, धरणग्रस्त कोरडवाहू जमिनीच्या पाण्यासाठी लढे केले, साखर कारखाण्यसह शिक्षण…
नंदकिशोर कल्चरल सोसायटी ची बहारदार गुरुपौर्णिमा
निगडी, दि. १५ (पीसीबी) - नामवंत नृत्य संस्था नंदकिशोर कल्चरल सोसायटी च्या वतीने यमुनानगर, निगडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमा सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी…
केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीस यांचा पोपट केलाय
मुंबई, दि. १५ (पीसीबी) : शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात तोंडाला पानं पुसल्या जातील तेव्हा त्यांच्यातील युद्ध अटळ आहे, असा दावा शिवसेना…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील – उल्हास जगताप
पिंपरी, दि. १५ (पीसीबी) - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचार प्रबोधन पर्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन व्यापक स्वरुपात करून त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असेल. विविध वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे…

