जपान मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक…

टोकियो,दि.२५९पीसीबी) - जपानच्या मुख्य दक्षिणेकडील क्युशू बेटावरील ज्वालामुखीचा रविवारी रात्री स्फोट झाला. त्यामुळे सर्वत्र राख आणि दगड उडाले. सुदैवाने या घटनेची झळ आजूबाजूच्या शहरांना बसलेली नाही. कोणतेही नुकसान झालेले नाही.

bpcauthor bpcauthor

चीनमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तुंच्या प्रमाणात 7.2 टक्क्यांनी घसरण

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) - चीन आणि भारतादरम्यान मोठ्याप्रमाणात व्यापार होतो. भारत चीनमधून विविध गोष्टींची आयात करतो. मात्र त्याप्रमाणात निर्यातीचे प्रमाण कमी आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या ट्रेंडमध्ये

bpcauthor bpcauthor

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन

कोल्हापूर,दि.२४(पीसीबी) - भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

bpcauthor bpcauthor

सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अपघात, मुख्यमंत्र्यांकडून दखल

मुंबई दि. २४ (पीसीबी) – सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून

bpcauthor bpcauthor

४४ अनधिकृत कमर्शियल पत्राशेड भुईसपाट

पिंपरी,दि.२५ (पीसीबी) पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 'क' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक २ जाधव वाडी कुदळवाडी चिखली देहू आळंदी रस्त्यालगत च्यां मोई फाटा येथील गट नंबर १४ व १५ येथील

bpcauthor bpcauthor

70 पेक्षा अधिक देशात मंकीपॉक्स एक जागतिक आपत्ती

दिल्ली, दि.२५(पीसीबी)- कोरोनोच्या संकटातून जग आताकुठे सावरत आहे. त्यातच आता मंकीपॉक्स नावाच्या एका संसर्गाने डोकं वर काढलं आहे. आतापर्यंत अनेक देशात मंकीपॉक्स विषाणू पसरला आहे. 70 पेक्षा अधिक देशात मंकीपॉक्स

bpcauthor bpcauthor

पादचारी महिलेचे गंठन हिसकावले

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) -रस्त्याने पायी जाणा-या महिलेचे 50 हजारांचे गंठन दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावले. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री केशवनगर चिंचवड येथे घडली. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने चिंचवड

bpcauthor bpcauthor

गॅसची चोरी करणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी दि. २४ (पीसीबी) -बेकायदेशीरपणे सुरक्षेची कुठलीही साधने न वापरता घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या भरलेल्या सिलेंडर मधून गॅस चोरी करणा-या हिंजवडी आणि वाकड मधील दोन ठिकाणी गुन्हे शाखा युनिट चारने

bpcauthor bpcauthor

विवाहितेचा लैंगिक छळ करत 50 लाख रुपयांची मागणी

पिंपरी दि. २४ (पीसीबी) -पती आणि दिराने विवाहितेचा लैंगिक छळ केला. तसेच माहेरहून हुंड्याचे 50 लाख रुपये आणण्याची मागणी केली. हा प्रकार 29 सप्टेंबर 2019 ते 23 जुलै 2022 या

bpcauthor bpcauthor

पादचारी व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

भोसरी, दि. २५(पीसीबी) -पायी जाताना मोबाईल फोनवर बोलत जाणा-या व्यक्तीचा मोबाईल फोन दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. २२) रात्री एमआयडीसी भोसरी येथे घडली. अजितकुमार दयाराम पाल

bpcauthor bpcauthor