महापालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची कामकाजाची आदली-बदली
पिंपरी दि. १ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाची आदली-बदली केली असून कायदा विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे समाज विकास विभागाचा पदभार देण्यात आला आहे. तर, इंदलकर…
कोविड योद्धा युनूस पठाण ला आणखीन एक पुरस्कार जाहीर
पिंपरी, दि. १ (पीसीबी)- भोसरी या ठिकाणी अंकुशराव नाट्यगृह याठिकाणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजक केले होते लहान मुलांचा डान्स चा कार्यक्रम…
OLA कंपनी १००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार ?
देश , दि. १ (पीसीबी) - कॅब सर्व्हिस देणारी ओला कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे इलेक्ट्रिक उत्पादन व्यवसायासाठी ओला भरती करत आहे तर दुसरीकडे जवळपास…
उद्योग क्षेत्राला चपळ आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान कौशल्याची गरज – आयुक्त राजेश पाटील
- किवळे येथील सिम्बॉयसीस युनिर्व्हसिटी आयोजित “सिम्बी टॉक” उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी साधला संवाद पिंपरी, दि. १ (पीसीबी) - कोविड साथीच्या रोगाने उद्योगात मोठे अडथळे आणले आहेत. साथीच्या रोग नंतरच्या काळात, तंत्रज्ञानाचा…
राज्यपाल कोश्यारी यांना भाजपने प्रवक्ते पदी नेमावे : ॲड. सचिन भोसले
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलावून त्यांची भाजपच्या प्रवक्ते पदी नेमणूक करावी. मागील कार्यकाळात आणि काल देखील राज्यपाल यांनी महाराष्ट्र विषयी, महाराष्ट्रातील जनतेविषयी अपमान…
बँकिंग फसवणुकीमुळे देशाला दररोज 100 कोटी रुपयांचे नुकसान
- सर्वाधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात, सात वर्षांत 5 राज्यांमध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिकचे बँकिंग घोटाळे नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) - सरकारच्या अनेक सर्व प्रयत्नांनंतरही देशाची बँकिंग फसवणुकीपासून सुटका…
खासदार संजय राऊत यांना अखेर अटक, आज कोर्टात हजर करणार
मुंबई, दि. १ (पीसीबी) - शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या टीमने संजय…
संजय राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक…
मुंबई दि.३१ (पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीने छापेमारी केली . सुमारे ९ तास राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी चौकशी…
संजय राऊत अखेर ईडीच्या ताब्यात…!
मुंबई दि. ३१ (पीसीबी) - पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊतयांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकारी पोहोचले आहेत. संजय राऊतआणि त्यांची…
कर नाही त्याला डर कशाला ? राऊतांची चौकशी होऊ द्या: एकनाथ शिंदे
औरंगाबाद दि. ३१ (पीसीबी) - संजय राऊत यांची चौकशी चालू आहे ना. चालू द्या. त्यांना अटक होणार की नाही मला माहीत नाही. मी काही अधिकारी नाही. ईडीची चौकशी सुरू आहे.…

