घरफोडी करून दीड लाखाचा ऐवज लंपास
तळेगाव दाभाडे, दि. १ (पीसीबी) -तळेगाव दाभाडे मधील म्हस्करनेस कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख 57 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 30) रात्री…
सोमाटणे फाट्यावर महिलेचे गंठण हिसकावले
तळेगाव दाभाडे, दि. १(पीसीबी) -रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेचे सव्वा लाखाचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी सोमाटणे फाटा येथे घडली. याप्रकरणी…
मोकळ्या जागेत गांजा सेवन करणा-या तरुणाला अटक
पिंपरी दि. १ (पीसीबी) -मोकळ्या जागेत गांजा सेवन करत असलेल्या तरुणाला पोलिसांवनी अटक केली. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी (दि. 31) दुपारी दोनच्या सुमारास सांगवी येथे केली. संतोष…
महिलेला शिवीगाळ करत मारहाण आणि विनयभंग
हिंजवडी, दि. १ (पीसीबी) -पाठीमागच्या कार चालकाने हॉर्न वाजवून देखील गाडी बाजूला न घेतल्याने कार चालक आणि त्याच्या साथीदारांनी महिलेला मारहाण करत तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. ही घटना शनिवारी…
मालकिणीच्या विनयभंग प्रकरणी कामगाराला अटक
पिंपरी दि. १ (पीसीबी) -कामावर घेण्यास नकार दिल्याने दुकानदार महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 31) सकाळी पिंपळे निलख येथे घडली. पोलिसांनी तरुणाला अटक…
शेख कुटुंबाला भोगावी लागली न केलेल्या कृत्याची शिक्षा
कोल्हापूर दि. १ (पीसीबी) - रविवारची मध्यरात्र… रेंदाळमधील अंबाईनगरात काळोख… जणू स्मशान शांतता… गल्लीतल्या मध्यावर शौकत शेख यांचं टुमदार घर… दरवाजावर दोन-चारवेळा धडाधड असा आवाज झाला… अंगाचा जणू थरकाप उडाला.…
भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, कोविड योद्धा युनूस पठाण यांची मागणी
पिंपरी दि. १ (पीसीबी) - कुत्र्यांचा नसबंदी करण्यासाठी महानगरपालिकेने साडेसहा कोटी रुपयाचा खर्च केले आहे घोटाळा केला आहे ज्यावेळी कोरोनाच्या काळात एकही व्यक्ती घराच्या बाहेर पडत नव्हता त्यावेळी महानगरपालिकेने घोटाळा…
अध्यात्माच्या वाटेने गेल्यास परमेश्वरप्राप्ती – अनिल दीक्षित
पिंपरी दि. १ (पीसीबी) - "अध्यात्माच्या वाटेने गेल्यास परमेश्वरप्राप्ती निश्चित होते; अर्थातच आपले विहित कर्म करणे म्हणजेच अध्यात्म होय" असे मत सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक…
कॅरम स्पर्धेत पुरुष गटात अभिजित त्रिपणकर यांनी अजिंक्यपद पटकावले
पिंपरी दि. १ (पीसीबी) - जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत पुरुष गटात अभिजित त्रिपणकर, महिला गटात पुष्कर्णी भट्टड तर ज्येष्ठ नागरिक गटामध्ये फैय्याज शेख यांनी अजिंक्यपद पटकावले. कॅरम असोसिएशन ऑफ पुणेचे अध्यक्ष…
वर्षा संजय राऊत यांच्या कडे 7.10 कोटी रुपयांची मालमत्ता
मुंबई, दि. १ (पीसीबी): 2016 मध्ये राज्यसभेची निवडणूक लढवताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले होते. यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला आहे. संजय आणि त्यांची पत्नी वर्षा यांच्याकडे…

