पोलीस ठाण्यातच पोलिसांना मारहाण
रावेत, दि. ३० (पीसीबी) - कामावरून काढून टाकल्याच्या रागातून सुरु असलेल्या भांडणातील आरोपीला पोलीस ठाण्यात आणले असता त्याने पोलीस ठाण्यात दंगा करून थेट पोलिसांनाच मारहाण केली. ही घटना रावेत पोलीस…
चोरट्यांनी ब्युटी पार्लरवर केला हात साफ..
चिखली, दि. ३० (पीसीबी) - ब्युटी पार्लरचे गेट उचकटून चोरट्यांनी एक लाख 87 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 28) रात्री साडेआठ ते शुक्रवारी (दि. 29) सकाळी साडेनऊ…
गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक..
निगडी, दि. ३० (पीसीबी) - प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 29) दुपारी आकुर्डी येथील ओम साई स्टोअर्स नावाच्या पान…
भारत भ्रमण सायकल करणाऱ्या प्रदीप कुमार यांच्या उपस्थितीत आय ए एस तर्फे वृक्षारोपण…
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - इंडो अथलेटिक सोसायटी तर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, याला कारण होते प्रदीप कुमार यांचे पिंपरी चिंचवड येथे येणे, प्रदीप कुमार हे सध्या सायकलवर…
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..
हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) - आर्थिक कारणांवरून होणा-या त्रासाला कंटाळून विवाहितेने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडली.कोंडीबा मच्छिन्द्र थोरे…
चिंचवडमध्ये जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला सुरुवात, दोन लाखांची बक्षीसे..
पिंपरी दि. ३० (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने, कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने आणि चिंचवड येथील नव प्रगती मित्र मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या तीन दिवसीय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली.…
शिवसेना अखंडित राहवी यासाठी पायी मुंबईला चालल्या ज्येष्ठ शिवसैनिकाचे फुगेवाडीत स्वागत…
पिंपरी दि. ३० (पीसीबी)- शिवसेना पूर्वीप्रमाणेच अखंडित रहावी या उद्देशाने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी ज्येष्ठ शिवसैनिक उत्तम शिंदे यांनी सोलापूर ते मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळापर्यंत पदयात्रा सुरु…
महापालिकेचा ‘एलऍण्डटी’ दणका! साडेआठ लाखांचा दंड
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - अत्यावश्यक काम असल्याने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीत कामे करणाऱ्या लॉर्सन ऍण्ड टुब्रो (एल ऍण्ड टी) कंपनीला अटी-शर्तीसह पावसाळ्यातही खोदाईस परवानगी दिली; मात्र कंपनीने अटींचे उल्लंघन…
लुटण्याच्या उद्देशाने केलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड..
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - सात जणांनी मिळून हरगुडे वस्ती येथे राहणा-या एका महिलेचा खून केला. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.अल्लाउद्दीन सिराजुद्दीन राईन (वय 29, रा. ओटास्किम…
एमआयडीसीतील सहाय्यक अभियंत्याला खंडणी मागणा-यास अटक..
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - उगवता सूर्य पाहायचा असेल तर दहा लाख रुपये कॅश उद्या रेडी ठेव, अशी धमकी देत चिंचवड एमआयडीसी मधील सहाय्यक अभियंत्याला खंडणी मागणा-या आरोपीला खंडणी विरोधी…

