राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मागितली माफी

मुंबई, दि. १( पीसीबी) : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतीच मराठीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पत्र टाकून माफी मागितली आहे.

bpcauthor bpcauthor

मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही – अजित गव्हाणे

पिंपरी, दि. १ (पीसीबी) - राज्यपाल या घटनादत्त पदावरील व्यक्तीने आपल्या अकलेची दिवाळखोरी वारंवार दाखवून दिली आहे. देशातील अत्यंत पुढारलेले राज्य असलेल्या, भारताची आर्थिक राजधानी असलेल्या आपल्या महाराष्ट्राला बदनाम करण्याची

bpcauthor bpcauthor

ते भांगेच्या नशेत आहेत, भांगेच्या नशेतील स्वप्न ते पाहत आहेत, महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील…

- शिंदे- फडणवीसांवर जहरी टीका, संजय राऊत यांच्या अटकेनंतरही दै. सामनाची धार कायम मुंबई, दि. २ (पीसीबी) : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर राज्याचं

bpcauthor bpcauthor

ठाकरे- शिंदे आज पुणे शहरात

- आदित्य ठाकरे बंडखोरांवर काय बोलणार याकडे लक्ष पुणे, दि. २ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेा आज पुणे दौऱ्यावर आहेत. या निमित्त ते सासवडला सभा घेणार आहेत. या सभेकडे सर्वांचं

bpcauthor bpcauthor

महापालिका रुग्णालयात वाढीव दर लागू

पिंपरी, दि. १ (पीसीबी) -  विविध सामाजिक संघटनांचा विरोध डावलून महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये  आणि दवाखान्यातील वैद्यकीय सेवा सुविधा आणि औषधोपचाराकरीता शासन दराप्रमाणे

bpcauthor bpcauthor

मुक्या प्राण्यांच्याबाबतीत माणूस निर्दयी बनत चालला आहे ?

चिंचवड, दि. १ (पीसीबी) - मुक्या प्राण्यांच्याबाबतीत माणूस निर्दयी बनत चालला आहे. चिंचवड लिंक रोडची ही घटना आहे. चिंचवडगावातील लिंक रोड माणिक कॉलनी येथील पाळीव व रस्त्यावरील कुत्र्यांना काही समाजकंटकांनी

bpcauthor bpcauthor

ईडी कारवाई विरोधात विरोधी पक्ष संजय राऊत यांच्या मागे ठामपणे उभा

- ही कारवाई राजकीय सूडबुद्धीची असल्याची टीका भाजपवर नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) - शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली असली तरी,

bpcauthor bpcauthor

नढ्ढांचो विधान देशाला हुकूमशाहीकडे नेणारे, भाजपाचा वंश तरी नेमका कोणता

- शिवसेनेचे अंत होत असल्याच्या टीकेला ठाकरेंचे सडेतोड उत्तर मुंबई, दि. १ (पीसीबी) : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा अंत होत असून भाजपशी मुकाबला करण्याची क्षमता

bpcauthor bpcauthor

रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करा; जनसंवाद सभेत नागरिकांची मागणी

 पिंपरी दि. १ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील नवीन हॉकर्सची नोंदणी करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अनधिकृत बांधकामांवर तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अनेक दिवसापासून रखडलेले रस्त्यांचे

bpcauthor bpcauthor

आण्णा भाऊंनी उपेक्षित लोकांचे साहित्य निर्माण केले – सतीश काळे

- संभाजी ब्रिगेडतर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन. पिंपरी दि. १ (पीसीबी) -समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या शुरवीरांच्या कथा आण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समोर आणल्या. कष्टकऱ्यांचे साहित्य निर्माण केले.

bpcauthor bpcauthor