मुंबई महापालिकेची प्रभाग रचना रद्द कऱण्याची मागणी..
मुंबई, दि. २ (पीसीबी) : काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहेत. राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य, संस्थेच्या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासंदर्भात चर्चा…
हॅलोटोनमधून “हर घर तिरंगा” उपक्रमाची जनजागृती..
पिंपरी दि. २ (पीसीबी)- भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाची पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून महापालिकेच्या सर्व…
प्लेटलेटसची मागणी वाढली..
पिंपरी दि. २ (पीसीबी)- पावसाळा सुरू झाला की साथीच्या आजारांबरोबरच डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत असते. यंदाही शहरात अशीच परिस्थिती आहे. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे…
भाजपा नेत्यांवर ईडी कारवाई झाल्याचे दाखवा, लाख रुपये मिळवा
औरंगाबाद, दि. २ (पीसीबी) - केंद्रामध्ये आणि आता राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या पाठींब्याने सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे…
कोण आदित्य ठाकरे ?…तो एक आमदार..
पुणे, दि. २ (पीसीबी) : शिंदे गट उदयास आला यामध्ये आ. तानाजी सावंत यांचाही मोठा रोल असल्याचे सांगितले जात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्याच दरम्यान…
मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच पुणे दोऱ्याला नाट, एकनाथ शिंदे उद्यान नामकरणामुळे उद्घाटन सोहळा रद्द..
पुणे, दि. २ (पीसीबी) : नाशिक, औरंगाबादचा दौरा संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर एक उद्घाटन सोहळा रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यांच्या हस्ते…
महापालिका उद्यापासून क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांना विकणार राष्ट्रध्वज..
पिंपरी दि. २ (पीसीबी) - भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका तीन लाख कापड-पॉलिस्टरचे राष्ट्रध्वज विकणार आहे. एका…
युसूफ लकडावालाकडून नवनीत राणांनी ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप पुन्हा चर्चेत
अमरावती, दि. २ (पीसीबी) : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलेल्या आरोपांचीही चर्चा सुरू झाली आहे. कुख्यात युसूफ लकडावाला याचे राणा दाम्पत्याशी आर्थिक…
लायकी नसलेल्यांच्या हातत देश; सुबोध भावे यांची खंत
पुणे, दि. २ (पीसीबी) - 'आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत…
सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरी ठार
वॉशिंग्टन,दि. २ (पीसीबी) : अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा दहशतवादी अल जवाहिरीला ठार मारण्यात आलं आहे. अमेरिका मीडियाच्या आऊटलेट्सनेही माहिती दिली आहे.…

