आम्ही 10 दिवस सुनावणी पुढे ढकलली, तुम्ही सरकार बनवले?
नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी): महाराष्ट्रातील शिवसेनेवरील अधिकाराबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी झाली. मात्र, या युक्तिवादाच्या दरम्यानच सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला…
‘माझी मिळकत, माझी आकारणी’ योजनेमुळे 500 मिळकती करकक्षेत!
योजनेचे मोठे यश, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांची माहिती पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने सुरू केलेल्या 'माझी मिळकत, माझी आकारणी' योजनेला उत्स्फूर्त…
रिवेणीनगर-कृष्णानगर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी स्पाइन रस्त्याचे काम चालू करा
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - त्रिवेणीनगर-कृष्णानगर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी स्पाइन रस्त्याचे काम चालू करण्या संदर्भात तसेच त्या ठिकाणी आवश्यक उड्डाणपूल किंवा ग्रेडसेपरेटर तातडीने करणेबाबत आज महापालिका आयुक्त राजेश पाटील…
शिंदे यांचे सचिव व मित्रमंडळींच्या नाड्या ‘ईडी’ने आवळल्यानेच त्यांची ही ‘क्रांती’
- दै. सामनातून अत्यंत कठोर शब्दांत शिंदे गटावर टीका मुंबई, दि. ३ (पीसीबी) - राज्यातील वेगवगेळ्या भागांचे दौरे करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक गटावर शिवसेनेनं कठोर शब्दांमध्ये टीका केली…
रात्रप्रशालेत गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ उत्साहात संपन्न.
चिंचवड, दि. ३ (पीसीबी) - पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्सच्या १०२ व्या वर्धापनदिनी इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीच्या गुणवंत…
जोरदार युक्तीवादानंतर आजची उर्वरीत सुनावणी उद्यावर..
- विधानसभा अध्यक्षांकडे निर्णयाचा अधिकार देण्याच्या मागणीवरुन सुप्रीम कोर्टाने खडसावलं नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिंदे सरकारच्या वैधतेला, विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान…
पक्षांतर बंदी कायदा हा एखाद्या पक्षाचा नेता आपल्याच पक्षातील सदस्यांविरोधात कसा वापरू शकतो? हरिश साळवेंचा युक्तीवाद
नवी दिल्ली दि. ३ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परस्पर विरोधी अशा महत्त्वाच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिवसेनेकडून ज्येष्ठ वकील…
उद्धव ठाकरे गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र
नवी दिल्ली,दि. ३ (पीसीबी) : शिवसेना कोणाची यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुनावणी होण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार हे…
‘आप’ सरकारच्या पहिल्या तिमाहीतच GST संकलनात मोठी वाढ…!
नवी दिल्ली,दि.०३(पीसीबी) - पंजाबमधील 'आप' सरकारच्या पहिल्या तिमाहीत GST संकलनातील मजबूत वाढीमुळे, राज्याच्या महसुलात गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत 5,885.42 कोटी रुपयांची मोठी वाढ झाली आहे. 2022-23 च्या पहिल्या…
प्राधिकरण आणि ‘पीएमआरडीए’चा काहीही संबंध नाही- आमदार महेश लांडगे
पुणे, दि. ३ (पीसीबी) - पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मध्ये विलीनीकरण करण्यात आले. मात्र, मिळकती हस्तांतरण आणि भूमिपुत्र जागामालकांच्या मागण्यांसाठी कोणाकडे दाद मागायची? महापालिका…

