स्वाभिमानी सुराज्य निर्माण करण्यासाठी समताधिष्ठीत महाराष्ट्राची जडणघडण करावी
पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कृतीशील भूमिका बजावली. महाराष्ट्राची अस्मिता वृद्धिंगत करून स्वाभिमानी सुराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी समताधिष्ठीत महाराष्ट्राची जडणघडण करावी. त्यातूनच…
शिंदे- फडणवीसांचे सरकार कोसळणार ?
नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) : राज्यातील सत्तासंघर्षावरुन सुप्रीम कोर्टात सुरु असलेली कायदेशीर लढाई अद्याप कायम आहे. बुधवारी सुनावणी झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सुनावणी होत आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश…
वाहनांच्या वाढत्या वापरामुळे शहराच्या हवेतील ‘सल्फरडाय ऑक्साईड’चे प्रमाण वाढले!
पिंपरी दि. ४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांच्या वाढत्या वापरामुळे हवेतील सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या विविध परिसरातील वायूप्रदूषण तपासणी करण्यात आली आहे. महापालिका परिसरात सल्फर डाय ऑक्साईड,…
श्वान परवाना आता ऑनलाईन मिळणार
पिंपरी दि. ४(पीसीबी) - श्वान परवान्यासाठी महापालिकेने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिक आणि पाळीव प्राणी मालक यांना आज (गुरुवार) पासून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन श्वान…
देहूरोड, खडकी कॅन्टोन्मेंटचा कचरा आता मोशी कचरा डेपोत
पिंपरी दि. ४ (पीसीबी) - पिंपरी - चिंचवड शहरातील कच-यासाठी मोशी कचरा डेपोची जागा आधीच अपुरी ठरत असताना महापालिका प्रशासनाने आता शहरालगतच्या देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कचराही मोशी…
बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणा-या ‘फॉरमायका’ला दणका; 45 लाखांचा दंड वसूल
पिंपरी दि ४ (पीसीबी) - बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणा-या आकुर्डी येथील मे. फॉरमायका कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा दणका दिला आहे. एका वृक्षाकरीता 50 हजार रूपये प्रमाणे एकूण 90 वृक्षासाठी 45 लाख…
मंत्रीमंडळबैठकित चार सदस्यांचा प्रभाग निर्णय नाहीच
मुंबई, दि. ३ (पीसीबी) – महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यांचा प्रभाग कऱण्याचा कोणताही ठोस निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बठकित झालेला नाही. राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात मुंबई तसेच इतर महापालिकांच्या…
महापालिका निवडणुका पुन्हा अनिश्चित, शिंदे- फडणवीस सरकारच्या नवीन निर्णयामुळे तयारी वाया
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – राज्यमंत्री मंडळ बैठकीत महापालिकांचा तीन सदस्यांचा प्रभाग आता पुन्हा गेल्यावेळेप्रमाणे चार सदस्यांचा कऱण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे निवढणुकिसाठी पूर्ण होत…
महापालिका निवडणुकिसाठी पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग
मुंबई, दि. ३ (पीसीबी) : जेव्हापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. तेव्हापासून ते महाविकास आघाडीला आणि गेल्या अडीच वर्षातल्या ठाकरे सरकारला एकापाठोपाठ एक मोठे धक्के देत…
लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अनिल भांगडिया तर सचिवपदी बालाजी सुरवसे
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - लायन्स क्लब ऑफ़ पुणे आकुर्डीच्या अध्यक्षपदी अनिल भांगडीया तर सचिवपदी बालाजी सुरवसे यांची निवड करण्यात आली. तसेच लिओ क्लब आकुर्डीच्या अध्यक्षपदी हर्षित शर्मा तर सचिवपदी…

