संजय राऊत यांनी प्रवीण राऊतांकडून तीन कोटी रुपये रोख घेतल्याचा ईडी चा नवा खुलासा
मुंबई, दि. ३ (पीसीबी) : पत्राचाळ जमीन घोटाळ्यात शिवसेनेचे संजय राऊत ईडीच्या तावडीत आहेत. अशात त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचाही आरोप आहे. दरम्यान, एक हजार कोटींहून अधिक रूपयांच्या या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या…
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विदयार्थ्यांनी चिकाटी बाळगावी – आमदार महेशदादा लांडगे
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - दत्तनगर, विद्यानगर, काळभोर नगर, अजंठा नगर, पांढरकर वस्ती या प्रभाग क्रमांक - २० मध्ये नुकताच विदयार्थी गुणगौरव सोहळा पार पडला कार्यक्रमाला दत्तनगर, विद्यानगर परिसरातील वर्ल्ड…
अविनाश भोसले व बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांच्या ४१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
मुंबई, दि. ३ (पीसीबी) - सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एकूण ४१५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात पुण्यातील व्यावयासिक अविनाश भोसले व बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांच्याशी…
विद्यार्थी, कामगारांची गैरसोय होतेय, दुपारीही लोणावळा-पुणे लोकल सेवा सुरु ठेवा
लोणावळा, चिंचवड स्टेशनचे आधुनिकीकरण करा शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी पिंपरी, दि. ३ (पीसीबी) - लोणावळा-पुणे या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रेल्वे…
दोन लाखांची लाच मागणारा सर्वेअर लाचलुचपतच्या जाळ्यात
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागातील सर्वेअरला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज (बुधवार) दुपारी अडीचच्या सुमारास झाली. या कारवाईमुळे महापालिकेत…
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड
पिंपरी दि. ३ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड मारली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची आजची बैठक संपताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं स्थायी समिती कार्यालयाचा ताबा घेतला. दरम्यान…
तारांगण प्रणालीच्या माध्यमातून होणार आकाशदर्शन !
प्रकल्पाचे काम पूर्ण, उद्घाटनाची प्रतिक्षा पिंपरी दि. ३ (पीसीबी) - आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सुर्य, पृथ्वी आदीविषयी प्रत्यक्ष ऑप्टो-मेकॅनिकल आणि 2 डी डिजिटल तारांगण प्रणाली…
उदय सामंत हल्ला प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६ आरोपींना अटक
पुणे, दि. ३ (पीसीबी) - शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या कारवर शिवसैनिकांनी मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६ आरोपींना पोलिसानी अटक करत आज…
पुणेकर शिंदेवर नाराज ?
पुणे, दि. ३ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यात मंगळवारी शिंदे हे पुण्यात होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांचा पुण्यातील हा पहिला दौरा होता. यात…
बंडखोरांच्या गाड्याच नाही तर तोंडही फोडू…
पुणे, दि. ३ (पीसीबी) - एकनाथ शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी (२ ऑगस्ट) पुण्यात हल्ला करण्यात आला. यावेळी सामंत यांच्या गाडीची काच फुटली. हल्ल्यानंतर सामंत यांनी माध्यमांशी…

