नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत संतोष गाढवे प्रथम
पिंपरी, दि.२१(पीसीबी) - नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित एकोणतिसाव्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यस्पर्धेत संतोष गाढवे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. संत ज्ञानेश्वर उद्यान, पेठ क्रमांक २८, आकुर्डी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक…
भन्नाट जुगाड…एक्स्प्रेस वे च्या वाटेत घर आल्याने “त्यानं” संपूर्ण घरच जागचं हलवलं…
पंजाब,दि.२१(पीसीबी) - पंजाबमधील संगरूरमध्ये दिल्ली-अमृतसर-कटरा एक्स्प्रेस वेच्या वाटेत एका शेतकऱ्याचे घर आले. शेतकऱ्याला त्या घरासाठी नुकसानभरपाईही देऊ केली होती, पण जमीनमालकाला दुसरे घर बांधावेसे वाटले नाही, म्हणून त्याने आपले घर…
…म्हणून ‘डोलो ६५०’ बनवणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना दिलं होतं १००० कोटींच गिफ्ट ?
नवी दिल्ली,दि.२०(पीसीबी) - आजारपणात उपचारासाठी वापरण्यात येणारी डोलो कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून सातत्याने चर्चेत आहे. कोरोना महामारीत डोलो विक्री वेगाने सुरू होती. डॉक्टर प्रत्येकाला डोलो-650 औषध लिहून देत होते आणि लोक…
आढळरावांच्या घरी जाण्याआधी मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानी
पुणे, दि. २० (पीसीबी) : ज्यासाठी अट्टहास केला नेमके त्याच्याच उलटे घडावे, अशी परिस्थिती आज आंबेगाव तालुक्यात झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या त्रासाला (खरे वळसे पाटलांच्या) कंटाळून शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या…
कंपनीतून सव्वानऊ लाखांचा माल चोरीला
चाकण, दि. २० (पीसीबी) - खराबवाडी येथील कंपनीतून अज्ञात चोरटयांनी नऊ लाख 25 हजारांचा माल चोरून नेला. ही घटना 9 ते 18 ऑगस्ट या कालावधीत दास इलेक्ट्रिकल्स कंपनीत येथे घडली.…
फडणवीस यांची पुणे मोहिम, खरे काय ? थर्ड आय – अविनाश चिलेकर
मोदी यांच्या नंतर कोण अशी चर्चा सुरू असते, त्यावेळी नितीन गडकरी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येते. मोदी मंत्रीमंडळातील सर्वात कार्यक्षम तसेच सर्व समावेशक…
कारखान्यातील कच्च्या मालाची चोरी
आळंदी, दि. २० (पीसीबी) - कंपनीतून चोरटयांनी एक लाख 14 हजारांचे रॉ मटेरियल चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी सात वाजता एस एस इंडस्ट्रीज प्रा ली, मरकळ येथे…
एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये चोरीचा प्रयत्न
निगडी, दि. २० (पीसीबी) - एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये तीन चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास…
तमिळनाडू मध्ये आरएसएसच्या वरिष्ठांची माध्यम संपादकांशी बंद दाराआड चर्चा
देश,दि.२०(पीसीबी) - आगामी सार्वत्रिक निवडणूक अडीच वर्षांवर येऊन ठेपलेली असताना देशभरातील पक्ष आणि त्यांच्याशी निगडित संस्था निवडणूक जिंकण्यासाठी नियोजन आखताना दिसत आहेत. भाजपाची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्थादेखील…
म्हणून निवृत्ती महाराज देशमुखांच्या विरोधात आख्खे गाव पोलिस ठाण्यात
बीड, दि. २० (पीसीबी) - बीड जिल्ल्हयातील कळसंबर येथे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं कीर्तन शुक्रवारी आयोजित करण्यात आलं होतं. ग्रामस्थांनी यानिमित्त जय्यत तयारी केली होती. आयोजक आणि ग्रामस्थांनी त्यांना…

