पवना धरण 100 टक्के भरले; आता दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा
पिंपरी दि. २० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणारे पवना धरण 99.98 टक्के भरले आहे. त्यामुळे पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. आता पिंपरी- चिंचवडकरांना दररोज पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळ…
पार्किंग मधून दुचाकी पळवली
चिखली, दि. १९ (पीसीबी) - सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी कृष्णा हाऊसिंग सोसायटी, त्रिवेणीनगर चिखली येथे उघडकीस आली. अक्षय कैलास दहिवाल (वय 21,…
विवाहितेचा छळ करत हुंड्याची मागणी
तळेगाव दाभाडे, दि. १९ (पीसीबी) - विवाहितेचा गर्भपात करण्यासाठी सासरच्या लोकांनी तिच्यावर जादूटोणा करून जेवणात उदी टाकली. मंतरलेले लिंबू, तत्सम वस्तू ठेऊन विवाहितेच्या मनात जीवाची भीती निर्माण केली. हुंड्यावरून तिचा…
वेश्या व्यवसाय प्रकरणी तरुणास अटक
आळंदी, दि. १९ (पीसीबी) - वेश्या व्यवसाय प्रकरणी आळंदी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 17) सायंकाळी चाकण-आळंदी रोड, आळंदी येथे करण्यात आली. ओंकार दत्तू चेवले…
होय, फडणवीस पुणे शहरातूनच लढणार
पुणे, दि. १९ (पीसीबी) : राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीस २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आपली जन्मभूमी असलेले नागपूर…
सायबर गुन्हेगारांना उरला नाही पोलिसांचा धाक
- पोलीस आयुक्तांच्या नावाने वरिष्ठ अधिका-यांना मेसेज पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - पोलीस आयुक्तांच्या नावाने शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांना मेसेज केले. तसेच सायबर सेलमधील एका पोलीस कर्मचा-याला गिफ्ट कार्ड…
विकास ढाकणे यांची व त्यांच्यामार्फत झालेल्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी
भाजपाचे माजी उपमहापौर तुषार हिंगे यांची मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (आय.आर.पी.एफ.एस.) विकास ढाकणे यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तपदी राज्य सरकारमार्फत…
दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची उंच हंडी फोडली
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी ठाणे, दि. १९ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी…
बनावट बिलांच्या आधारे १४ कोटींचा जीएसटी घोटाळा, वसुली कऱणारी टोळी गजाआड
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - मुंबईतील भिवंडी आयुक्तालयाच्या पथकाने इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्यासाठी बनावट बिलांच्या आधारे दावे करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ४१ कोटींच्या बनावट बिलांच्या आधारे…
स्वीस बँकेत भारतीयांची रक्कम वर्षभरात तब्बल तीन पटी
झुरीच, दि. १९ (पीसीबी) : स्वित्झर्लंडच्या केंद्रीय बँकेत (स्विस बँक) भारतीय उद्योजक आणि कंपन्यांच्या ठेवींमध्ये २०२० या वर्षात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय उद्योजक आणि कंपन्यांनी केलेली रोखे आणि इतर…

