कामाच्या ठिकाणी जाऊन महिलेचा विनयभंग, एकास अटक
बाणेर, दि. २१ (पीसीबी) - तू मला आवडतेस म्हणत महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करत तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20)…
दहीहंडी बघायला गेलेल्या तरुणाची सोनसाखळी हिसकावली
भोसरी, दि. २१ (पीसीबी) - भोसरी मधील राजमाता उड्डाणपुलासमोर आयोजित केलेला दहिहंडी उत्सव पहायला गेलेल्या तरुणाची चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावली. ही घटना शुक्रवारी (दि. 19) रात्री नऊ वाजता घडली. गौरव ज्ञानदेव…
टाटा मोटर्स कलासागर’ने कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ दिले – गिरीश वाघ
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - टाटा मोटर्सच्या कलासागर या सांस्कृतिक शाखेमुळे गेल्या 50 वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना हक्काचे व्यासपीठ दिले, या शब्दांत टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिटचे (सीव्हीबीयू) कार्यकारी…
विनयभंग प्रकरणी एकास अटक
निगडी, दि. २१ (पीसीबी) - ऑफिसमध्ये घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी पूजा क्लासिक, संभाजी चौक, आकुर्डी येथे घडली. किसान भानुदास…
तीन अपघातांमध्ये एकाचा मृत्यू, दोघे जखमी
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी आणि देहूरोड परिसरात अपघाताच्या तीन घटना घडल्या. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिवारी (दि. 20) गुन्ह्यांची नोंद करण्यात…
दररोज संध्याकाळी 2 क्वार्टर दारु आणि 4 किलो मटण खाणारा गद्दार आमदार – साईनाथ अभंगराव
सोलापूर दि. २१ (पीसीबी) - दररोज संध्याकाळी ज्या आमदाराला दोन क्वार्टर दारु लागते आणि चार किलो मटण लागतं, असा आमदार शिवसेनेवर टीका करतो आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर या…
गणेश मंडळांसाठी BMC ची नवी नियमावली
मुंबई दि. २१ (पीसीबी) - गेली दोन वर्ष राज्यासह देशावर करोनाचं संकट होतं. त्यामुळे सर्व सण-उत्सवांवर बंधनं होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार येताच सर्व सणांवरील बंदी उठवण्यात आली…
गुलाबराव पाटलांना झापलं उद्धव ठाकरेंकडून नीलम गोऱ्हेंचं कौतुक
मुंबई दि. २१ (पीसीबी) - विधिमंडळात आक्रस्ताळेपणा करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांना झापलं ते योग्यच केलं. विधिमंडळात शिस्तीचा आग्रह प्रत्येकाने पाळायला हवा, तुम्ही तो नेहमी पाळता आणि जे पाळत नाही त्यांना योग्य…
संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा
पैठण दि.२१(पीसीबी) - राठा समाजाला आरक्षण देऊन त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलली गेली, तर स्वराज्य संघटना राजकारणात जाणार नाही अन्यथा आम्हाला तसा निर्णय घ्यावा लागेल, अशा स्पष्ट शब्दात छत्रपती संभाजे…
पीजी रूममध्ये घुसून चोरी करणा-या सराईत चोरट्यास अटक
पिंपरी दि. २१ (पीसीबी) - पहाटेच्या वेळी पीजी मध्ये राहणा-या तरुणीच्या रूममध्ये घुसून मोबाईल फोन, अंगठी चोरून नेणा-या एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी सातारा येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीचा 50 हजारांचा…

