मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरच्या तोंडात मारल्याचा व्हिडीओ व्हायरल
मिझोराम, दि. २२ (पीसीबी) - मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्या मुलीने डॉक्टरला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री झोरमथांगा यांनी जाहीर माफी मागितली…
पूर्ववैमनस्यातून तडीपार गुंडावर खुनी हल्ला
वाकड, दि. २२ (पीसीबी) - तडीपार गुंडाला मारहाण करून चाकूने भोकसत त्याच्यावर खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री पवारनगर, ताथवडे येथे घडली. रविराज उर्फ कन्नडया राजेंद्र केदार…
भाजी आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
चिखली, दि. २२ (पीसीबी) - भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेलेल्या १६ वर्षीय मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 20) दुपारी घरकुल चिखली येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या…
…म्हणून आमदार सुनिल शेळके यांनी मुंबई-पुणेे एक्सप्रेसवे बंद केला नाही
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : मावळ तालुक्यातील (जि.पुणे) व त्यातही कामशेतमधील गावठी दारुभट्या व इतर अवैध धंदे बंद करण्यासाठी स्थानिक आमदार मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील शेळके यांनी आज या भट्यांवरील…
आप तोडून भाजपमध्ये या, तुमच्यावरील सारे खटले संपतील
नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांचा मोठा गौप्यस्फोट नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा वापर करत आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याचे भाजपाचे तंत्र जोमात आहे. महाराष्ट्रात शिवसेना फोडून…
राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पहा
मुंबई, दि. २२ (पीसीबी) - राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीकडे संधी म्हणून पहा, अशा महत्त्वाच्या सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून विश्रांतीवर असलेले…
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना देण्यात आलेल्या माफीच्या निषेधार्थ आंदोलन
पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - राजस्थान मधील दलित विद्यार्थ्यांला जातीयवादातून शिक्षकाने केलेल्या अमानुष मारहाणीतून झालेल्या हत्येचा व बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील हत्या प्रकरणात आरोपींना देण्यात आलेल्या माफीच्या निषेधार्थ शहरातील विविध…
शिंदे-फडणवीस यांच्या कुठल्याही आदेशाला स्थगिती नाही – आशिष शेलार
मुंबई, दि. २२ (पीसीबी) - ओबीसी राजकीय आरक्षणासाठी बांठिया आयोगाने तयार केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात आले. मात्र, बांठिया आयोगाच्या या अहवालात त्रुटी असल्याचे…
भोसरी जमीन घोटाळा प्रकऱणात खडसे यांच्या पत्नीला न्यायालयाचा दिलासा कायम
मुंबई, दि. २२ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलेला दिलासा पुन्हा एकदा 16 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा…
पीओपी मूर्ती उत्पादकांवर कारवाई करु नका; राज्य शासनाचे तोंडी आदेश, अधिका-यांची कोंडी
पिंपरी दि. २२ (पीसीबी) - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात कोणीही पीओपी मूर्तीचे उत्पादन करू नये. पीओपीच्या गणेश मूर्तीचे उत्पादन…

