“आम्हाला दूर केलं नसतं, तर हे घडलं नसतं”खासदार भावना गवळी
मुंबई दि. २३ (पीसीबी) - वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्हाला दूर केलं नसतं, भेटीगाठी नाकारल्या नसत्या, तर हे घडलं नसतं”,…
शेतकऱ्यांना मदतीचे पैसे कधी मिळणार ? फडणवीस म्हणतात…
मुंबई, दि. २३ (पीसीबी) - अतिवृष्टीने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना पहिल्यांदा दिलासा द्या, सरकार म्हणतंय मदत करतो. मात्र, मदत अद्याप कागदावरच आहे. सरकारचे बोलणेच जास्त आणि कामात शून्य आहे, असा जोरदार…
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या नावाची तोफ धडाडणार
पिंपरी दि. २३ (पीसीबी) -महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांची तोफ धडाडणार आहे . नाशिक दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी…
सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक करणा-या ‘क्रिस्टल’च्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करा – लक्ष्मण जगताप
पिंपरी दि. २३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्तांची सुरक्षा करणाऱ्या सुरक्षारक्षकांची क्रिस्टल कंपनीकडून आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे क्रिस्टल या ठेकेदार कंपनीवर तातडीने कडक कारवाई करावी. सुरक्षारक्षकांचे थकित वेतन विनाविलंब…
हे घटनापीठ म्हणजे नेमकं काय ?
नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी घेण्याचे आदेश सुप्रीम…
शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे
- धनुष्यबाण नेमका कुणाचा ? या मुद्द्यावर सुनावणी दोन दिवसांसाठी पुढे ढकली नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार? यासंदर्भातल्या सुनावणीवर आज सकाळपर्यंत अनिश्चितता होती.…
वर्षभरात केवळ 10 पुरुषांची कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षभरात कुटुंबनियोजनाच्या 2 हजार 425 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यापैकी केवळ 10 पुरुषांनी कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. 2 हजार 415 महिलांनी शस्त्रक्रिया केली…
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींच्या सुटकेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात
नवी दिल्ली,दि.२३(पीसीबी) - गुजरात दंगलीत सामूहिक बलात्कार झालेल्या बिल्किस बानोच्या दोषींच्या सुटकेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्यावर सुनावणी करण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले, "आम्ही या प्रकरणाची…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी आजच…
नवी दिल्ली,दि.२३(पीसीबी) - महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. दुपारी साडेबारा वाजता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं सर्वोच्च न्यायालयात…
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सिंहगड किल्ल्यावर वृक्षरोपणाने साजरा
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड येथील गरवारे टेक्निकल फायबर कंपनी व कामगार संघटनेच्याच्या वतीने रविवार दिनांक 21 रोजी "स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा" निमित्ताने सिंहगडावर वृक्षारोपण करण्यात आले. गेली अनेक वर्षे…

