सोनाली फोगाट हिचा खून, पीए सुधीर सांगवान हाच हत्येसाठी दोषी असल्याचा आरोप
पणजी, दि. २४ (पीसीबी) - भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर मोठं षडयंत्र रचून झाल्याचा आरोप त्यांचे भाऊ रिंकू ढाका यांनी केलाय. गोवा पोलीस स्टेशनमध्ये रिंकू यांनी…
मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाचलुचपत मार्फत चौकशी होणार, मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेनेवर कुरघोडी
मुंबई, दि. २४ (पीसीबी) - मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाच लुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांच्या सोबत इतर क्रांतिकारकांचेही योगदान
राजगुरुनगर, दि. २४ (पीसीबी) : देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांच्या सोबत इतर क्रांतिकारकांचेही योगदान आहे. मात्र, आपण फक्त गांधीजींचेच एकतर्फी समर्थन करू नका, असेही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी…
पुण्यात केईएम रुग्णालयाच्या बाहेरील चहा वाल्याच्या बॅक खात्यात १० कोटी रुपये जमा
- किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट मुंबई, दि. २४ (पीसीबी) : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मुंबई महापालिकेतील जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा…
अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश
मुंबई, दि. २४ (पीसीबी) - अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमैया यांनी. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा रिसॉर्ट तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.…
महावितरणच्या ‘त्या’ अधिका-यांवर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरुन जाब विचारू – संतोष सौंदणकर
पिंपरी दि. २४ (पीसीबी) -- महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या पुण्यातील मुख्य कार्यालयात 'एनएससी' (New Service Connection) योजनेंतर्गत पैसे भरून देखील ग्राहकांना वेळेवर मीटर दिला जात नाही. कनेक्शनसाठी चार-चार महिने ताटकळत…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तुकोबांच्या चरणी लीन
पिंपरी दि. २४ (पीसीबी) - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज (बुधवारी) श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले.यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे,संजय महाराज मोरे,भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज…
साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्यामुळे प्रवासी संतापले -जितेंद्र आव्हाड
मुंबई दि. २४ (पीसीबी) गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलचा मुद्दा मुंबईच्या उपनगरांमध्ये पेटू लागला आहे. साध्या लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केल्यामुळे प्रवाशांच्या संतापाचा सामना रेल्वे प्रशासनाला करावा…
पवना धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग
पिंपरी दि. २४ (पीसीबी) - पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातून 3500 क्युसेकने आज (बुधवारी) सकाळी साडे अकरापासून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पवना नदी तिरावरील…
प्रेयसीवर प्रेम करू नको म्हणत तरुणावर चाकूने वार
पिंपरी दि. २४ (पीसीबी) -तरुणाच्या प्रेयसीवर एक तरुण प्रेम करत असल्याने प्रियकराने त्या तरुणावर चाकूने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 22) सकाळी खेड तालुक्यातील…

