गणेश मूर्तीच्या किंमतीत सुमारे 20 टक्के वाढ

मुंबई, दि. २५ ( पीसीबी) : गणेशोत्सव अवघ्या महिनभरावर आला असून यंदाच्या उत्सवाला महागाईचा फटका बसला आहे. यामध्ये, केंद्र सरकारने लावलेल्या जीएसटीमुळे गणेश मूर्तींसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने

bpcauthor bpcauthor

अमेरिकेतील विद्यार्थ्यांचे कर्ज होणार माफ, जो बायडेन यांची विशेष घोषणा

विदेश,दि.२६(पीसीबी) -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठी घोषणा केलीये. जो बायडेन यांनी विद्यार्थ्यांचे कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा केलीये. निवडणुकीदरम्यान जो बायडेन यांचं हे मोठं वचन होतं जे

bpcauthor bpcauthor

कशाच्या आधारावर गुन्हेगारांना सोडलंत? सर्वोच्च न्यायालयाची गुजरात सरकारला नोटीस!

नवी दिल्ली,दि.२६(पीसीबी) - बिल्किस बानो प्रकरण आता थेट देशाच्या सर्वोच्च न्याय देवतेकडे पोहचलं आहे. याप्रकरणात सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, एका रात्रीत असे काय घडले की दोषींना थेट सोडण्याचा

bpcauthor bpcauthor

आकुर्डी अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन तत्काळ सुरू करा – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन गेल्या दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. त्यामुळे सातबारा, फेरफार नकला मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गौरसोय होत आहे.

bpcauthor bpcauthor

समुद्रकिनारी बांधलेले कोट्यवधी किंमतीचे अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. २४ ऑगस्ट) रात्री माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचे रत्नागिरीच्या दापोलीमधील रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे, अशी माहिती

bpcauthor bpcauthor

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 69 मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू; मुख्यमंत्र्यांचे लेखी उत्तर

मुंबई, दि. २५ (पीसीबी) - पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात 69 मोटार ड्रायव्हिंग स्कूल मुदत संपल्यानंतरही नूतनीकरण न करता सुरू आहेत. तसेच 216 मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे परवाने रद्द करण्याची

bpcauthor bpcauthor

पाच साखर कारखान्यांचे मालक अभिजीत पाटील यांच्यावर इन्कमटॉक्सचे छापे

- सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला मोठा हादरा सोलापूर, दि. २५ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना धक्का देत पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकणारे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या

bpcauthor bpcauthor

झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन अडचणीत, स्वतःला आणि आपल्या भावाला खाणपट्टा घेतल्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : कोळसा उत्खन्न प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन मोठ्या अडचणीत सापडले आहेत, त्यांना या प्रकरणात मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने

bpcauthor bpcauthor

`कॅग` ने केले अजित पवार यांच्या आर्थिक शिस्तीचे कौतुक

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : महाविकास आघाडी सरकारमध्ये २०२०-२०२१ मध्ये राजकोषीय तूट तीन टक्यांच्या खाली म्हणजे 2.69 टक्क्यांपर्यंत आणण्यात राज्याला यश आले आहे. या काळामध्ये अजित पवार राज्याचे अर्थमंत्री होते.

bpcauthor bpcauthor

`आप`चे सरकार पाडण्यासाठी ८०० कोटी, प्रत्येक आमदाराला २० कोटी`

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : राजकारणाचा पुरता बाजार कसा होत चालला आहे ते महाराष्ट्रातील सत्तांतरात जनतेने पाहिले. त्यावेळी प्रत्येक फुटीर आमदाराला ५० खोके (कोटी) भाजपाकडून मिळाल्याची चर्चा होती, आता

bpcauthor bpcauthor