महाराष्ट्रात राजकीय भूकंपानन्तर दिल्लीतही राजकीय भूकंपाची शक्यता
नवी दिल्लीदि. २५(पीसीबी) : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाल्यानंतर आता दिल्लीत ही राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. कारण आम आदमी पक्षाचे काही आमदार नॉटरिचेबल असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्री…
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार; मंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत माहिती
पिंपरी दि. २५(पीसीबी) - पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो…
गणेश मंडळाच्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना कार्यान्वित
पिंपरी दि. २५ (पीसीबी) - यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी देण्यात येणा-या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच गणेश मंडळांना महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून देण्यात येणा-या विविध…
श्री मंगलमूर्तीची भाद्रपद यात्रा रविवारपासून
पिंपरी दि. २५ (पीसीबी) - चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्ती पालखीची भाद्रपद यात्रा येत्या रविवारपासून (दि.28) सुरू होत आहे. सहा सप्टेंबरला यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती…
बिल्किस बानो प्रकरणातील दोषी बलात्कारी नराधमांना सोडण्याच्या निर्णयाविरोधात गुजरातमधून लोक रस्त्यावर
अहमदाबाद, दि. २५ (पीसीबी) - बिल्किस बानो प्रकरणातील दोषी बलात्कारी आणि नराधमांना सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात गुजरातमधूनही आवाज उठला आहे. बुधवारी कलाकार आणि लेखकांच्या एका गटाने गुजरात सरकारच्या या शिक्षा…
मनसेच्या कार्यकर्त्यांचा महावितरण कार्यालयावर ‘हल्लाबोल’
सेक्टर 22 मध्ये वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांचे हाल पिंपरी दि. २५ (पीसीबी) -पिंपरी (प्रतिनिधी) - निगडी सेक्टर 22 मध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. गेली चार ते पाच महिने…
प्रभाग रचनेचे नवीन सरकारचे विधेयक मंजूर..
मुंबई, दि. २४ (पीसीबी) : महाविकास आघाडीने निवडणुकांसाठी एक वॉर्ड, एक सदस्य प्रभाग पद्धतीचा कायदा मंजूर करून घेतला होता. मात्र, आता दोन वर्षांनंतर ‘एक वॉर्ड, एक सदस्य प्रभाग पद्धतीवरून यू…
नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव उत्साहात साजरा
पिंपरी,दि.24(पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील मानाची पारंपरिक दहिहंडी म्हणून ओळखली जाणारी नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार आयोजित ‘अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहिहंडी उत्सव समितीची दहिहंडी फोडण्याचा मान मुंबईच्या चेंबूर येथील ‘शितलादेवी…
भाजपाकडून `आप` च्या खासदारांंना २० कोटींची ऑफर
नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) - ‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत, मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय यंत्रणांचा…
शिंंदे गटाचे आमदार `कमळ` चिन्हावर लढणार ?
बुलढाणा, दि. २४ (पीसीबी) : शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यावर या गटाचे काय होणार, कोणत्या पक्षात विलीन होणार की भाजपमध्ये जाणार याबाबत पहिल्या दिवसापासून तर्कवितर्क लावणे सुरू असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष…

