ऑर्थररोड जेलमध्ये अनिल देशमुख चक्कर येऊन पडले
मुंबई, दि. २६ (पीसीबी) - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये…
काँग्रेसला मोठा धक्का … गुलाम नबी आझाद यांच्यानंतर आणखी पाच नेत्यांंचा राजीनामा
दिल्ली, दि. २६ (पीसीबी) : काँग्रसेचे जेष्ठ नेते आणि काश्मिरातील नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसमधील सदस्यत्वाचा आणि आपल्या सगळ्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पडझड चालू असताना आझाद यांच्या…
गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांना एसटी बसचे ग्रुप बुकिंग करता येणार
पिंपरी दि. २६ (पीसीबी) - ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वल्लभनगर आगारातून कोकणवासीयांसाठी ग्रुप बुकिंग व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, लोकप्रतिनिधींनी आगारप्रमुखांशी चर्चा केली. त्यानुसार…
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे दोन पक्ष एकत्र येणार
मुंबई, दि. २६ (पीसीबी) : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही…
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम
जम्मू, दि. २६ (पीसीबी)- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुलाम…
आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पााची मूर्ती ठेवायचीस…
- कृष्ण प्रकाश यांच्या आईचं निधन, भावूक पोस्ट चर्चेत मुंबई, दि. २६ (पीसीबी) - आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश समाज माध्यमांवर चर्चेत असतात. त्यांच्या विविध पोस्टमुळे ते चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट…
शहरवासियांनो! शाडूमातीच्या, तुरटीच्या, धातु, लाकूड, दगडापासून बनविलेल्या गणेश मूर्ती वापरा; महापालिकेचे आवाहन
पिंपरी दि. २६ (पीसीबी) -- सन 2022 चा गणेशोत्सव आदर्श आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शहरातील सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मूर्तीसाठी…
महापालिका आता कंत्राटदार, पुरवठादारांची बिले ‘ईसीएस’ प्रणालीद्वारेच देणार
पिंपरी दि. २६ (पीसीबी) - कंत्राटदार, वस्तू अथवा सेवा पुरवठादार यांची महापालिकेच्या वतीने देण्यात येणारी देयके यापुढे केवळ इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा (ई.सी.एस. सुविधा) प्रणालीद्वारे दिली जाणार आहेत. तसे महापालिकेच्या सर्व…
पिंपळे सौदागरमध्ये कचरा समस्या गंभीर; ठेकेदारावर कारवाई करा – नाना काटे
पिंपरी दि. २६ पीसीबी) - रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील कचरा समस्या गंभीर झाली आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. दैनंदिन कचरा न उचलणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी. या भागातील कचरा समस्या…
पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम’ कम्युनिटी रेडिओ केंद्राचा सोमवारी शुभारंभ
संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या आवाजाने होणार प्रसारण सुरू पिंपरी, दि. २५ (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या 'पीसीइटी इन्फिनिटी ९०.४ एफएम' या कम्युनिटी रेडिओ केंद्राचे उद्घाटन सोमवारी (दि. २९) प्रसिद्ध संगीतकार…

