महाविकास आघाडीला भविष्यात आश्चर्यकारक धक्के बसणार, बॉम्बस्फोटही होतील
मुंबई, दि. २९ (पीसीबी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आधीचे मुख्यमंत्री घराबाहेरच पडायला तयार नव्हते, त्यामुळे एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार लुटल्याची जहरी टीका…
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तन बंदीचे प्रकरण !
पुन्हा विठुरायाचा गजर दुमदुमला; अधिकारी गजानन गुरव यांची हकालपट्टी ! - हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या विरोधाला यश पिंपरी दि. २९ (पीसीबी) -पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनमानी…
जीआयएस प्रकल्पांतर्गत नागरिकांना विविध सेवा मिळणार – आयुक्त शेखर सिंह
- शहर सल्लागार समितीची अकरावी बैठक संपन्न पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत येणा-या सर्व मालमत्तांचे जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सर्वेक्षण स्मार्ट सिटी मार्फत हाती घेण्यात आले…
92 नगरपरिषदांच्या निवडणुकांबाबत १८ ऑक्टोंबरला सुप्रिम कोर्टात सुनावणी
मुंबई, दि. २९ (पीसीबी) : प्रभाग रचना, ओबीसी आरक्षणा व्यतिरिक्त होणाऱ्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका, राज्य सरकारने केलेले कायद्यातील बदल आदी बाबी सर्व एकत्र करून सुप्रीम कोर्टाने 18 ऑक्टोबर ही तारीख…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची केली विचारपूस
भोसरी, दि. २९ (पीसीबी) - आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे अपघात झालेल्या पिंपळगाव घोडा गावच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची तसेच त्यांच्या पालकांची पुणे जिल्हाचे पालकमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साईनाथ हाॅस्पीटल भोसरी…
माजी आमदार बाळासाहेब दांगट पुन्हा शिवसेनेत
- पुणे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढणार पुणे, दि. २९ (पीसीबी) : माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितत शिवसेनेत प्रवेश केला. दांगट यांच्या प्रवेशामुळे पुणे जिल्ह्यात…
भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या अशोक भालकरची उचलबांगडी
पिंपरी, दि.२९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांची गुरुवारी अखेर उचलबांगडी करण्यात आली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य अभियंतापदी त्यांची बदली झाली आहे. याबाबतचा आदेश…
काळेवाडी – रहाटणीत भटक्या श्वानांचा सुळसुळाट; महापालिकेचे दुर्लक्ष माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांचा आरोप
पिंपरी दि. २९ (पीसीबी) - काळेवाडी - रहाटणी या दाट लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. झुंडीझुंडीने फिरणा-या या श्वानांपासून नागरिक आणि लहान मुलांना भीती निर्माण झाली आहे.…
डॉ. देखणे कलाप्रेमींना दिशा दाखविणारा दीपस्तंभ भाऊसाहेब भोईर यांचे मत
पिंपरी दि. २९(पीसीबी): संत साहित्याचे अभ्यासक, कवी, लेखक, विचारवंत यापेक्षा ते मार्गदर्शक आणि कलाप्रेमींना दिशा दाखविणारा दीपस्तंभ होते. त्यांच्या संवादातून जगण्याचा आॅक्सिजन मिळत असे. जसं आहे तस बोलावे, ही वक्तृत्वाची…
भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. – अशोक चव्हाण
मुंबई दि. २९ (पीसीबी) - भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता. हा प्रस्ताव घेऊन आलेल्या शिष्टमंडळात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही…

