राज्यातील नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून श्रीगणेशा
- वर्धा येथील सेवाग्राम मधील कार्यक्रमासाठी डाॅ. राजेंद्र सिंह यांची उपस्थिती मुंबई, दि. २९ (पीसीबी) - महाराष्ट्रामध्ये गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा, पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी गांधी जयंतीपासून…
पीएफआय संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी संघटना केली बरखास्त
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात…
सावरगावच्या दसरा मेळाव्यास पश्चिम महाराष्ट्रातून पाच हजार नागरिक जाणार : सदाशिव खाडे
पिंपरी,दि. २८(पीसीबी) - माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विजयादशमी निमित्त बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी संत भगवान बाबा यांचे जन्मगाव बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…
वार्ड रचना सुनावणी सुप्रिम कोर्टापुढे आलीच नाही
- महापालिका, जिल्हापरिषद, नगरपालिका निवडणुका पुढे-पुढे चालल्या नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली…
इको गाडीचा सायलेन्सर चोरीला
चिखली, दि. २८ (पीसीबी) - राजेशिवाजीनगर चिखली येथून इको गाडीचा सायलेन्सर चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 21) सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी (दि. 22) सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत घडली.…
नवी सांगवीत घरातून तीन लॅपटॉप चोरीला
सांगवी, दि. २८ (पीसीबी) - चोरट्यांनी घरातून दीड लाख रुपये किमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 27) सकाळी ढोरे पाटील फार्म, नवी सांगवी येथे उघडकीस आली. गौरव…
विवाहितेच्या छळ प्रकरणी चौघांवर गुन्हा
मोशी, दि. २८ (पीसीबी) - शारीरिक व मानसिक छळ करून क्रूर वागणूक देत सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन 2009 पासून…
संशयावरून एकास मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल
रहाटणी, दि. २८ (पीसीबी) - प्रेम प्रकरणाबाबत तरुणीच्या घरी सांगितल्याचा संशयावरून प्रियकराने एकास बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 25) रात्री शिवराज नगर, रहाटणी येथे घडली. अतुल उल्हास आढाव…
तरुणीसमोर अश्लील चाळे करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - रस्त्याने जाणाऱ्या तरुणीला पाहून अश्लील चाळे केले. तसेच तिच्याकडे शारीरिक संबंधाबाबत मागणी करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार सोमवारी (दि. 26) दुपारी वल्लभनगर पिंपरी ते…
पादचारी तरुणीचा मोबाईल पळवला
वाकड, दि. २८ (पीसीबी) - पादचारी तरुणीच्या मागून आलेल्या चोरट्याने तरुणीच्या हातातून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना सोमवारी (दि. 26) रात्री बिग बाजार समोर, हिंजवडी वाकड रस्त्यावर घडली.…

