फ्लॅट धारकांची फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल
काळेवाडी, दि. ३० (पीसीबी) - सोसायटी मधील फ्लॅट धारकांच्या संमतीशिवाय बांधकामात फेरफार, बदल केला. सोसायटी स्थापन न करता इमारतीमधील मालकी हक्क फ्लॅट धारकांच्या नावे न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी…
पादचारी महिलेचे गंठण हिसकावले
चऱ्होली, दि. ३० (पीसीबी) - पादचारी महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 28) रात्री चोविसावाडी, चऱ्होली येथे घडली. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने दिघी…
निगडी प्राधिकरणात साकारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती
निगडी, दि. ३० (पीसीबी) - निगडी प्राधिकरणातील श्री समर्थ युवक प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीनिमित्त अयोद्धेतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. अत्यंत कलात्मक पद्धतीने उभारलेला देखावा प्राधिकरणातील जलतरण तलावाशेजारी आहे. मंडळाचे अध्यक्ष माजी…
महाळुंगे मधील कंपनीतून 14 लाखांचे पार्ट चोरीला
चाकण, दि. ३० (पीसीबी) - महाळुंगे परिसरातील बी एम डी इंजिनिअरिंग या कंपनीतून चोरट्यांनी 14 लाख चार हजार 500 रुपयांचे जॉब पार्ट चोरून नेले. ही घटना 20 सप्टेंबर रोजी सकाळी…
श्रावण हर्डीकर होणार पुणेे महापालिका आयुक्त
पुणे, दि. ३० (पीसीबी) : राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्याचा पहिला टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. कुठलेही राजकारण न करता गुरुवारी ४४ बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात आणखी काही मोठ्या…
कंत्राटी रखवालदारांची नेमणूक
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता, उद्यान आणि जलकुंभाच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने आणखी 47 रखवालदार मदतनिसांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना मूळ वेतन 11 हजार 500 आणि महागाई…
एकनाथ शिंदे – प्रताप सरनाईक यांच्यात फोनवर चकमक
ठाणे, दि. ३० (पीसीबी) - ठाण्यामधील एका मतदारसंघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये किरकोळ मतभेद झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहे. असं असतानाच आता सरनाईक यांचे…
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले एकवीरा देवीचे दर्शन
पिंपरी दि. ३० (पीसीबी) - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) कार्ला येथील एकवीरा गडावर जात एकवीरादेवीचे दर्शन घेतले. गेली दोन वर्षे नवरात्र उत्सवावर कोरोना संसर्गाचे…
२ लाख ३२ हजार मालमत्तांचा जीआयएस सर्व्हे पूर्ण – आयुक्त शेखर सिंह यांची माहिती
पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे स्मार्ट सिटी अभियानांतर्गत जी.आय.एस. (भौगोलिक माहिती प्रणाली) सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. २ लाख ३२ हजार मालमत्तांचा सर्व्हे…
पिंपळे सौदागर येतील प्रशासकीय दवाखाण्याचा विस्तार करा
- सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांची मागणी पिंपरी, दि. ३० (पीसीबी) - पिंपळे सौदागर येतील प्रशासकीय दवाखाण्याचा लवकरात लवकर विस्तार करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव यांनी केली आहे.…

