पीएमपीच्या चऱ्होली डेपोला इ डेपो बनविण्याचे काम सुमारे ८० टक्के पूर्ण
पुणे, दि. ८ (पीसीबी) : पीएमपीच्या चऱ्होली डेपोला इ डेपो बनविण्याचे काम सुरु आहे. सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित २० टक्के काम येत्या दीड ते दोन महिन्यांत…
राहुल गांधींना इतिहासाचे ज्ञान नाही, त्यांचा निषेध – फडणवीस
मुंबई, दि. ८ (पीसीबी) - विनायक सावरकर यांच्यावर स्वातंत्र्य लढ्यातील योगदनावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…
पाकिस्तानातून आलेले ३५० कोटींचे ड्रग्ज गुजराथमध्ये पकडले
गांधीनगर, दि. ८ (पीसीबी) - पाकिस्तानची कुरघोडी पुन्हा एकदा समोर आली आहे. समुद्रामार्गे तस्करी करून पाठवत असलेले तब्बल 350 कोटी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. भारतीय तटरक्षक…
मराठवाडा दसरा स्नेह मेळावा उत्सवाच्या वातावरणात पार पडला
शाहुनगर, दि. ८ (पीसीबी) - मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर पिंपरी चिंचवड पुणे महानगरातील मुळ मराठवाडा येथील रहिवाशी बंधु भगिनींचा भव्यदिव्य मराठवाडा दसरा स्नेह मेळावा…
शिवसेना उभी करण्यात बाळासाहेबांचे एकट्याचेच योगदान
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेली शिवसेना ही संघटना आहे. त्यांनी स्वत: हयात असताना शिवतिर्थावर आता माझे वय झाले आहे. शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर देतो…
महाबळेश्वर -भिलार येथे डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे २९ ऑक्टोबर रोजी होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन
-राज्यस्तरीय अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती सातारा,दि. ८ (पीसीबी) : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २९ ऑक्टोबर रोजी महाबळेश्वर भिलार येथे होणार असून…
शासनाकडून जाणीवपूर्वक महापालिका निवडणुका लांबणीवर – अजित पवार
पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - महाराष्ट्रात 30 सप्टेंबरपर्यंत पावसाळा संपतो. राज्यातील हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणूका होतात, निकाल लागतात. लोकनियुक्त सरपंच, सदस्य निवडून येतात. मग, पालिकांच्या निवडणुका का होत नाहीत. . स्थानिक…
तेव्हा तुमच्यातलं वडिलांचं हृदय जागं झालं नाही ?-किशोरी पेडणेकर
मुंबई , दि. ८ (पीसीबी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाचा उल्लेख केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून संताप…
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानाचा अजितदादांनी घेतला समाचार म्हणाले…
पिंपरी दि. ८ (पीसीबी) - राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकंमत्री चंद्रकांत पाटील यांच्या आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही या…
अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन
नाशिक, दि. ८ (पीसीबी) : अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज यांचे निधन झाले आहे. वयाच्या १०२ व्या वर्षी त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिकमध्ये होणाऱ्या अनेक सिंहस्थ…

