व्यावसायिकाचे अपहरण करून मागितली 20 कोटी रुपयाची खंडणी
पिंपरी दि. ९ (पीसीबी) -पुण्यामध्ये एका तरुण व्यावसायिकाचे अपहरण करून 20 कोटी रुपयाची खंडणी मागीतल्याप्रकरणी कुविख्यात गँगस्टर गजा मारणे व त्याच्या गॅंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची माहिती…
बेकायदा गर्भपात करून स्त्री भ्रूण हत्येच्या घटनेची चौकशी करण्याचे निलम गोऱ्हे यांचे निर्देश
पिंपरी दि. ९ (पीसीबी) -पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका ३३ वर्षीय महिलेची गर्भलिंगनिदान चाचणी सातारा येथे व त्यानंतर महाड येथे गर्भपात केल्याची घटना घडली. घटनेतील महिला गर्भपातानंतर तिच्या घरी…
तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष ॲड. विश्वनाथ दाभाडे यांचे निधन
तळेगाव , दि. ९ (पीसीबी) - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष,अनेक संस्थांचे मार्गदर्शक ॲड विश्वनाथ जयवंतराव दाभाडे (वय 69) यांचे काल शनिवारी रात्री अल्पशा…
“प्रत्येक क्षण आनंदात घालवल्यास सुखप्राप्ती!”
पिंपरी, दि.९(पीसीबी) "जीवनात वाट्याला आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालवल्यास सुखप्राप्ती होते!" असे विचार ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी विरंगुळा केंद्र, पागेची तालीम, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक ०८ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यक्त…
देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचलाय – चंद्रकांत खैरे
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवण्याचे हंगामी आदेश निवडणूक आयोगानं शनिवारी रात्री दिले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. दोन्ही गटांकडून अजूनही…
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबई, दि. ८ (पीसीबी) : शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही…
शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणार – दीपक केसरकर
मुंबई, दि. ८ (पीसीबी) :शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. सोमवारी दोन्ही गटांना मुक्त चिन्हांमधल्या 3 चिन्हांची निवड करून…
ठाकरेंची शिवसेना संपणार नाही – शरद पवार
मुंबई, दि. ८ (पीसीबी) : अखेर शनिवारी निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे गटाला या चिन्हाचा वापर निवडणूक आयोगाचा पुढील…
आमचे चिन्ह श्री उध्दव ठाकरे
मुंबई, दि. ८ (पीसीबी) : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वादात शिवसेना हे चिन्ह गोठवल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. तर अंधेरी येथील पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यासाठी आज…
ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, धनष्यबाण चिन्ह गोठवले
शिवसेना नाव दोन्ही गटाला वापरता येणार नाही नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) - शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह…

