हल्ला करणाऱ्यांचे बोट नाहीतर, थेट हात कापा. गरज पडल्यास त्यांचा शिरच्छेदही करा
नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - दिल्लीत काही दिवासांपूर्वी मनीष नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. मुस्लिम तरुणांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे. मात्र,…
पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल
मुंबई, दि. १० (पीसीबी) - शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर आरोप प्रत्यारोप यांचं सत्र सुरू झालं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने शिंदेगट भाजप यांच्यावर बाण सोडले आहे. "कोणी कितीही…
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचे निधन
नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी ८ वाजून १६ मिनिटांनी अखेरचा…
अभिनेता सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई ‘ च्या वृक्ष संवाद ला चांगला प्रतिसाद
-यशस्वी वृक्ष लागवड करणाऱ्यांचा सत्कार पिंपरी दि. ९(पीसीबी) -पुणे :अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ‘सह्याद्री देवराई’संस्थेतर्फे रविवारी ‘वृक्ष संवाद २०२२’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.यशस्वी…
त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू
मुंबई , दि.९(पीसीबी) - केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धवसेनेकडून नव्या चिन्हांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती…
ज्यांनी काँग्रेसला चले जाव म्हटलं तेच म्हणताहेत, आता राहुलशिवाय पर्याय नाही – योगेंद्र यादव
नवी दिल्ली, दि.९(पीसीबी) - गेल्या महिनाभरापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा जोरदार सुरू असून ती सध्या कर्नाटकात आहे. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेचं विश्वेषणकरताना अनेक राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अर्थ काढले…
त्यांना धनुष्यबाणाबद्दल प्रेम नव्हतंच,-दीपक केसरकर
मुंबई , दि.९(पीसीबी) - केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवलं, तसेच शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाहीये.अंतिम निकाल लागत नाही…
उद्धव ठाकरेंची परिस्थिती ‘हम दो हमारे दो’ अशी होणार…! – चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई , दि. ९ (पीसीबी) - शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या…
खंडेनवमीची पूजा घेण्यास कामगारांकडून नकार; युनियनच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा
पिंपरी , दि. ९ (पीसीबी) - एक्साईड बॅटरी लिमिटेड चिंचवड या कंपनीमध्ये कामगारांनी 4 महिन्यापूर्वी माजी उद्योगमंत्री, कामगार नेते आणि विद्यमान आमदार श्री सचिनभाऊ अहिर यांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार…
लोणी काळभोर पोलिसांची इंधन माफियांवर मोठी कारवाई
लोणी काळभोर, दि. ९ (पीसीबी) - लोणी काळभोर पोलिसांनी शनिवारी ता. 8) सकाळी अकरा वाजनेच्या सुमारास कदमवाकस्ती हद्दीतील इंधन चोरीच्या अड्ड्यावर छापा टाकुन, दोन टँकरसह ८० लाखांचा ऐवज जप्त केला…

