‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेस अर्ज करण्यासाठी 18 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
पिंपरी दि. ८ (पीसीबी) - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस गटाकरिता पेठ क्रमांक 12 येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पाकरिता अर्ज करण्यास 18 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात…
दुचाकीवरील चोरट्याने महिलेचे गंठण हिसकावले
चिखली, दि. ७ (पीसीबी) - पादचारी महिलेचे 60 हजारांचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री महात्मा फुले नगर, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी महिलेने…
जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल
हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) - जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेत दमदाटी केल्याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 जानेवारी 2022 आणि त्यानंतर वेळोवेळी सुस येथे घडली. सुनील…
तीन मोबाईलसह दुचाकी चोरीला
हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) - खोलीतून चोरट्याने तीन मोबाईल फोन आणि पार्किंग मधून दुचाकी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास श्रीराम चौक, मारुंजी रोड, हिंजवडी…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
भोसरी, दि. ७ (पीसीबी) - पिस्टल बाळगल्या प्रकरणी शस्त्र विरोधी पथकाने एकास अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 6) सायंकाळी सव्वासात वाजता बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली. दादासाहेब बबनराव संत (वय…
पत्नीस मारहाण केल्याने पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
चिंचवड, दि. ७ (पीसीबी) - पत्नीने मुलांना मारले म्हणून पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यात पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री बिजलीनगर, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.…
दिव्यांगांना सामान्य करात 50 टक्के सवलत
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने दिव्यांगांना सामान्य करामध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. असा निर्णय घेवून आयुक्तांनी दिव्यांगांना दिवाळी…
कष्टकरी, दुर्बल घटकांना वंचित ठेऊन व्यावसायिकदृष्ट्या विक्रीस गृहप्रकल्पास त्वरित स्थगिती द्या – काशिनाथ नखाते
- अबब 1 आर के घराची किंमत 18,80,824 रूपये पिंपरी, दि.७ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड औद्योगिक व कामगार नगरी इथल्या कष्टकरी कामगार व सामान्यांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्यासाठी स्वस्तातील घरे…
नेटिझन्स म्हणतात… धनुष्यबाण शिवसेनेचाच, ऑनलाईन सर्वेक्षणातील निष्कर्ष
मुंबई, दि. ७ (पीसीबी) : खरी शिवसेना कोणाची? धनुष्य बाण हे शिवसेनेचे अधिकृत निवडणूक चिन्ह कोणाला जाणार, याची उत्तरं निवडणूक आयोगाकडून लवकरच मिळणार आहेत. निवडणूक आयोग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा…
एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश
मुंबई, दि. ७ (पीसीबी) - एसटी महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. दुपारी 1 वाजता या बैठकीला सुरूवात झाली होती. कर्मचाऱ्यांचे पगार…

