शासनाने ‘तो’ आदेश तत्काळ रद्द करावा; सीएम, शिक्षण मंत्र्यांकडे मागणी
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - राज्य सरकारचा शिक्षणावर होणाऱ्या खर्चाला आळा घालण्यासाठी राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या जिल्हापरिषद शाळा , वस्तीशाळा बंद करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पारित करण्यात आलेला…
फक्त शिवाजीराव आढळराव यांचाच शब्द चालतो, विद्यमान खासदार, आमदारांना बैठकीलाही बोलावले नाही
पुणे, दि. १३ (पीसीबी) : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी शिरूर मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यामध्ये शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सुचविलेली कामे…
नवी सांगवी, पिंपळेगुरवला मोकाट जनावरांचा सुळसुळाट, बंदोबस्त करण्याची मागणी
नवी सांगवी, दि. १३ (पीसीबी) - पिंपळेगुरव, नवी सांगवीत मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली आसतात. किंवा बिनधास्त पणे उभी आसतात. त्यामध्ये वळू पण आसतात. महापालिकेने या मोकाट जनावरांचा…
पॅरालिंम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा रोटरी क्लबकडून गौरव
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांतजी पेटकर यांचा रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने कृतज्ञतापुर्वक सत्कार करण्यात आला.चिंचवड येथील रोटरी क्लब हॉल मध्ये 11 ऑक्टोबर…
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना महावितरणचा दिलासा
- विलासराव देशमुख अभय योजनेस ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. १२ (पीसीबी) - वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील वीजपुरवठ्याच्या पुनरुज्जीवनासाठी महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना ३१…
घारापुरी बेटावर 17 कोटींची पाणीपुरवठा योजना; वनखात्याच्या परवानगीमुळे मावळातील रखडलेली कामेही मार्गी लागणार
- पाणीपुरवठा मंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण तालुक्याचाच एक भाग असलेल्या घारापुरी बेटावर एकूण तीन गावे आहेत.…
महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाची निर्मिती : आशा कांबळे
- कष्टकरी कामगार पंचायतच्या महिला बचत गटाची स्थापना पिंपरी, दि. १३ (पीसीबी) -दैनंदिन अडचणी सोडवून महिलांना आर्थिक सक्षम करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी विविध शासकीय योजना पोचवण्याबरोबरच महिलांना स्वतःच्या पायावर…
ठाकरे गटाचा उमेदवार कोण?, आज उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी
मुंबई, दि. १३ (पीसीबी) : निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. या सर्वांमध्ये एक मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे, तो…
बाळासाहेब ठाकरेंचा सर्वात मोठा पुतळा होणार या शहरात
औरंगाबाद, दि. १३ (पीसीबी) : महापालिकेने क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा देशातील सर्वात मोठा असल्याचे मानले जाते. त्यासोबतच आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वात मोठा पुतळा रंगाबादेतच होत…
काँग्रेस करणार देगलूर आणि कोल्हापूर उत्तरच्या उपकाराची परतफेड
मुंबई, दि. १३ (पीसीबी) : आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची धाकधूक कायम आहे. ऋतुजा लटके यांनी मुंबई महापालिकेतील लिपीक पदाचा दिलेला राजीनामा मंजूर न झाल्यामुळे त्यांना…

