ऋतुजा लटकेच जिंकणार, कारण…
मुंबई, दि. १४ (पीसीबी) : आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात…
सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका
मुंबई, दि. १४ (पीसीबी) : ठाकरे गटाच्या फायर ब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. "बाहेर पडू नका, कुणी हल्ला करेल, असं सांगितले जात…
सिंहगड परिसरात वाघ आढळल्याची तक्रार, नागरिकांमध्ये खळबळ
पुणे, दि. १४ (पीसीबी) : सिंहगडाच्या घाट रस्त्यावर कोंढणपूर फाट्याजवळ पट्टेरी वाघ दिसल्याची तक्रार काही पर्यटकांनी गुरुवारी संध्याकाळी पोलीस आणि वन विभागाकडे केली. या भागात वाघाचा वावर नसल्याने पर्यटकांना दिसलेला…
साडेसहा कोटींच्या फसवणूक प्रकरणात वर्षभरानंतर कांचन कुंदन ढाके यांच्यासह सहा जणांना अटक
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) : रिअल इस्टेट कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याने एका सिक्युरिटी फोर्स कंपनीमालकाने पत्नीसह आत्महत्या करण्याचे गेल्यावर्षी ठरविले. त्यासाठी सुसाईट नोटही लिहीली. पण, तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश…
पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांच्या आत्महत्येचे गूढ
शिरवळ, दि. १४ (पीसीबी) : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. नीरा नदीच्या पात्रात काल संध्याकाळपासून त्यांचा शोध सुरु होता. गुरुवारी सकाळपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर…
एसटी सेवेतील रिल्सस्टार मंगला गिरी यांचे निलबंन अखेर मागे
मुंबई, दि. १४ (पीसीबी) - टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर मंगल गिरी यांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे. कळंब आगार व्यवस्थापक यांनी हे निलंबन मागे घेतलं आहे. मंगल गिरी यांनी…
आमची ही लढाई गद्दारीच्या वृत्ती विरोधात – आदित्य ठाकरे
मुंबई , दि. १४ (पीसीबी) : ऋतुजा लटके यांना हाय कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हाय कोर्टाने गुरुवारी ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यामुळे आता लटके…
लटके यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर….
पिंपरी दि. १४ (पीसीबी) - अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिकेने स्वीकारला आहे. मुंबई…
कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांना सह शहर अभियंतापदी बढती
पिंपरी दि. १४ (पीसीबी) - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांना सह शहर अभियंतापदी बढती देण्यात आली आहे. तर, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांना सुरक्षा विभागाचे विभागप्रमुख करण्यात…
स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV ला प्रचंड प्रतिसाद
पिंपरी दि,१४ (पीसीबी) : सध्या महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील पेट्रोलच्या किंमतीने 100 चा आकडा केव्हाच पार केला आहे. या महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खर्चात वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने भरच घातली आहे.…

