अखेर हिजाब प्रकऱण सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचकडे
नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) - कर्नाटक हिजाब वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची वेगवेगळी मते आली आहेत. न्यायमूर्ती गुप्ता यांनी ही बाब अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केली होती. ते म्हणाले की, आमचे…
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा
- महत्त्वाच्या शहरांमधील जिल्हाधिकाऱ्यांसह एकूण 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई, दि. १३ (पीसीबी) - राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्यात. बुधवारी 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याची…
बेकायदेशीर फटाका स्टॉलवर महापालिकेची नजर!
पिंपरी दि. १३ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातून फटाका स्टॉलसाठी आत्तापर्यंत केवळ 15 जणांनी परवानगी घेतली आहे. बेकायदेशीर फटका स्टॉलवर कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे.महापालिकेची परवानगी घेऊनच फटका स्टॉल…
फेसबुक वापरकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ , फॉलोअर्स अचानक घटले
नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी): आजच्या युगात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक हे अनेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक फेसबुक हाताळत असतात. जगभरातील फेसबुक वापरकर्त्यांचे…
लोकमान्य हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंटचा 25 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे दि. १३ (पीसीबी) - लोकमान्य हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी डिपार्टमेंटचा 25 वा वर्धापन दिन आज दि. 12/10/22 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे…
महापालिका मोकळ्या जागी वृक्षारोपण करणार
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्ते, उद्याने तसेच मोकळ्या जागी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याठिकाणी लागवडीसाठी सिझनल रोपे पुरविण्याकामी 32 लाख रुपये खर्च होणार आहेत. स्थायी समिती…
दि सेवा विकास बँकेच्या कर्मचा-यांचे आंदोलन
पिंपरी दि. १२ (पीसीबी) - आर्थिक अडचणीत असलेल्या पिंपरीतील दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) परवाना रद्द केल्याने बँकेचे कामकाज बंद झाले असून बँकेच्या सुमारे 300…
पुणे जिल्ह्यातील कनेरसर गावाला दुसऱ्यांदा देशाच्या सरन्यायाधिश पदाचा मान
पुणे, दि. १२ (पीसीबी) - जिल्ह्यातील कनेरसर (ता. खेड) सारख्या अत्यंत छोट्या गावाच्या गळ्यात पुन्हा एकदा देशाचे सरन्यायधिशपदाची माळ पडणार आहे. माजी सरन्यायाधिश यशवंतराव चंद्रचूड यांच्यानंतर त्यांचेच चिरंजीव न्यायमुर्ती धनंजय…
लटके प्रकऱणात आमचा कुणावरही दबाव नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १२ (पीसीबी) : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या अडचणी वाढतंच चालल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गट…
गुणवंत विद्यार्थी बक्षीस योजना पूर्वीप्रमाणे सुरू करा – विलास मडिगेरी
पिंपरी दि. १२ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका समाज कल्याण विभागाअंतर्गत दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांची बक्षीस योजना, तसेच इतर योजनांमध्ये प्रशासकीय कारभार सुरू झाल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी अनेक बदल केले होते.…

