रुपयाची घसरगुंडी सुरूच, नीचांक नोंदवला
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - रुपया घसरत नसून डॉलरची किंमत वाढते आहे” या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या विधानानंतर आधीच घसरणीला लागलेल्या रुपयाबद्दल बाजारात चिंतेचं वातावरण वाढलं होतं. त्यातच रुपयाचा…
प्रभाग ३ की ४ सदस्यांचा,आता उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास दिला नकार
मुंबई, दि. १९ (पीसीबी) - महापालिका निवडणुकीवर सुनावणी घेण्यास SC ने नकार दिला, म्हणाले- हायकोर्टात तक्रारी करा सर्वोच्च न्यायालयाने 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका, 13…
गाड्या वेळेवर सोडा, थांबे द्या; पुणे-लोणावळा दरम्यान दुपारीही लोकल सुरु करा – श्रीरंग बारणे
पुणे, दि. १९ (पीसीबी) - मावळ लोकसभा मतदारसंघात रेल्वे विभागाची अनेक कामे चालू आहेत. शेलारवाडी, वडगाव, कामशेत, मळवली येथील रेल्वेची काम अतिशय संथगतीने सुरु आहेत. रेल्वे अंडरपास, ओव्हर ब्रीजच्या कामाला…
काँग्रेस अध्यक्षपदी मल्लीकार्जुन खरगे यांची बाजी !
- राहुल गांधी यांनी अगोदरच केले होते सुतोवाच नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) - काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदार शशी थरुर यांचा पराभव केला आहे. मल्लिकार्जुन…
मोठी बातमी – मायक्रोसॉफ्ट कंपनी पिंपरी चिंचवड शहरात
पिंपरी, दि. १९ (पीसीबी) - मायक्रोसॉफ्ट कंपनीने पिंपरी चिंचवड शहरातील फिनोलेक्स इंडस्ट्रीजकडून १०.८९ लाख चौरस फुटांचा व्यावसायिक भूखंड घेतला आहे. मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी खूप मोठी लाभदायक…
मृतदेहाची अदलाबदल झाल्याने वायसीएमचमध्ये गोंधळ; अधिष्ठत्याच्या दालनाची तोडफोड?
पिंपरी दि. १९ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूगाणालयात मृतदेहाची आदलाबदल झाल्याने गोंधळ झाला. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या दालनाची तोडफोड…
देशभर पाऊस पडण्याची शक्यता; तीव्र थंडीची लाट येणार ?
पुणे, दि. १९ (पीसीबी) : हिंद महासागर आणि प्रशांत महासागरातील तापमानाच्या प्रतिकूल परिणामामुळे देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत अधूनमधून कमी दाबाचे पट्टे, चक्रीय स्थिती तयार होऊन देशभर…
महापालिकेची प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच
- मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार नवी दिल्ली दि. १९ (पीसीबी) - मुंबई महानगरपालिका वॉर्डरचना आकडेवारीत केलेल्या बदलाबाबत प्रलंबित असलेल्या याचिकेवर, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.…
महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख
अमरावती, दि. १९ (पीसीबी) : आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याविरूद्ध घणाघाती वार केला आहे. 'महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत…
भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला
चिपळूण, दि. १९ (पीसीबी) - उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर जगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या…

