नोकरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक
सांगवी, दि. १८ (पीसीबी) - इंडिगो एअरलाईन या विमान कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका महिलेची 11 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 29 सप्टेंबर 2020 ते 1 ऑक्टोबर…
विवाहितेच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल
भोसरी, दि. १८ (पीसीबी) - दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते 17 ऑक्टोबर 2022 या कालावधीत बीड येथे घडला.…
महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक
तळेगाव दाभाडे, दि. १८ (पीसीबी) - किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत गैरवर्तन करून तिच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी कडोलकर कॉलनी,…
सतरा वर्षांपूर्वीच्या कुकने केला विनयभंग
रावेत, दि. १८ (पीसीबी) - सतरा वर्षांपूर्वी घरात कूक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने महिलेला वारंवार फोन करून त्रास दिला. तिच्या पतीला मेसेज व फोन करून महिलेची बदनामी करण्याची धमकी दिली.…
ठेकेदार हितासाठी नागरिकांना वेठीस धरू नका – मा नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांकडे निवेदन….
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) :- पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश डिसेंबर २०२० रोजी देण्यात आलेले असून १८ महिने पूर्ण होऊन देखील ५० टक्के काम पूर्ण…
पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला
महाळुंगे, दि. १८ (पीसीबी) - रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातून मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना सोमवारी (दि. 17) महाळूंगे येथे घडली. प्रतीक भास्कर वाघ (वय 27, रा. महाळुंगे,…
मोकातील गुन्हेगाराला पिस्टलसह अटक
बावधन, दि. १८ (पीसीबी) - पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हृतिक एरंडवणे (वय 22, रा. एरंडवणे गावठाण, पुणे) याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई रविवारी…
… त्यांना राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशिद बांधायची होती
नाशिक, दि. १८ (पीसीबी) - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना देशविरोधी कारवाईच्या आरोपाखाली एटीएसने ताब्यात घेतले आहे. या संघटनेशी संबंधित धक्कादाक खुलासे सुनावणीदरम्यान पुढे येत…
स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे शहराचे वोटेळं केले – अजित पवार
पुणे, दि. १८ (पीसीबी) : पुण्यात काल रात्री नऊ वाजल्यानंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजला. विजांच्या कडकडाटसह पडणाऱ्या मुसाळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले. यामुळे रस्ते जलमय झाले होते. रस्ते…
आध्यात्म व मानवतेचा दिव्य संगम – ७५वा वार्षिक निरंकारी संत समागम हर्षोल्हासात जोरदार पूर्वतयारी
- पुणे, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातून शेकडोंच्या संख्येने भक्तगण सेवा कार्यात सहभागी नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) - जगभरातील भक्तगणांसाठी आणि प्रभुप्रेमी सज्जनांसाठी वार्षिक निरंकारी संत समागम भक्ती, प्रेम व एकोप्याचे एक…

