उसने दिलेले पैसे मागितल्याने गोळ्या घालण्याची धमकी
हिंजवडी, दि. २० (पीसीबी) - उसने दिलेले पैसे परत मागितल्याने पैसे देण्यास नकार दिला. तसेच पैसे मागणाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2022…
मेदनकरवाडी मधून इको गाडी चोरीला
चाकण, दि. २० (पीसीबी) - सोसायटी समोर पार्क केलेली इको गाडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 17) मध्यरात्री मेदनकरवाडी येथे घडली. संदीप अशोक दरेकर (वय 43, रा. बोरजाईनगर,…
व्हिडिओ कॉल केल्याचा जाब विचारल्याने बेदम मारहाण
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - बहिणीला व्हिडीओ कॉल केल्याने कॉल करणाऱ्यास भावाने जाब विचारला. त्यावरून आठ जणांनी मिळून जाब विचारणाऱ्या भावाला बेदम मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण…
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा पाठलाग
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - एकतर्फी प्रेमातून तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तो गुंड असून जेलमध्ये जाऊन आला आहे. त्यामुळे त्याचे कोणीही काहीही करू शकत नाही, असे मुलीला सांगत तिच्याशी…
रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - क्लासवरून घरी पायी जात असलेल्या 17 वर्षीय मुलीला रस्त्यात अडवून एकाने तिच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 18) रात्री रिव्हर रोड, पिंपरी येथे घडली.…
हॉस्पिटलवर दरोडा टाकण्यासाठी शस्त्र घ्यायला आलेल्या सहा जणांना अटक
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - अहमदनगर येथे पोळ हॉस्पीटलमधील डॉक्टरांना शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा कट सहा जणांनी रचला. त्यासाठी ते पिस्तुलातील काडतुसे घेण्यासाठी गहुंजे येथे आले. मात्र काडतुसे न…
कंपनीतील माल पोहोच करण्यासाठी मागितली 29 लाखांची खंडणी
चाकण, दि. २० (पीसीबी) - कंपनीतील माल पोहोच करण्यासाठी 29 लाख 54 हजारांची खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 जुलै ते 17 ऑक्टोबर…
गुंतवणूक करण्यास भाग पाडून 46 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - कन्स्ट्रक्शनच्या कामात पैसे गुंतविल्यास गुंतवलेली रक्कम आणि नफ्यातील 20 टक्के रक्कम देण्याचे आमिष दाखवून एकाची 46 लाख 65 हजार 461 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार…
खडतर मेहनत, विश्वासाने ध्येयाचा पाठपुरावा केल्यास यश निश्चित मिळते- शेखर सिंह
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःची क्षमता ओळखून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे. ध्येय नक्की काय आहे आणि ते आपल्याला का साध्य करायचे, हे अगोदर…
काळभोरनगरमध्ये विरूद्ध दिशेने धोकादायक पध्दतीने जीव धोक्यात घालुन रस्ता क्राॅसिंग
तातडीने उपाययोजना करा; राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस विशाल काळभोर यांची मागणी पिंपरी दि. २० (पीसीबी) - मुंबई-पुणे महामार्गावरील काळभोरनगर येथील भुयारी मार्गातून काळभोरनगरमध्ये प्रवेश करताना वाहनांना येण्या- जाण्याकरीता रोज विरुद्ध दिशेने…

