बाळासाहेबांची शिवसेना-भाजप महापालिका निवडणूक एकत्रित लढविणार
जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार; सीएम, डीसीएम दरमहा आढावा घेणार - खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती पिंपरी, दि. २० (पीसीबी) - पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप…
आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाचा कामाला गती मिळणार; आढावा समिती गठीत
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - आंद्रा, भामा-आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी आणण्याचा प्रकल्पाला गती मिळणार आहे. त्यासाठी आयुक्त शेखर सिंह प्रकल्पाचा नियमित आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली…
मृतदेह अदलाबदलीची सात दिवसात होणार चौकशी; आयुक्तांची माहिती
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - महापालिकेच्या वायसीएम रूगाणालयातील डेडहाऊसमधून मृतदेहाची अदलाबदल झालेल्या प्रकाराची सात दिवसात चौकशी केली जाणार आहे. दोषींवर 100 टक्के कारवाई करणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.…
फेरीवाल्यांचे लवकरच सर्वेक्षण , हॉकर्स झोन निश्चितीकरण – शेखर सिंह
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वेतोपरी पावले उचलले जातील. त्यासाठी फेरीवाल्यांचे लवकरच सर्वेक्षण , हॉकर्स झोन निश्चित आणि इतर बाबीसाठी प्रशासन अग्रेसर राहील, असे…
कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम द्या; भाजप कामगार आघाडीची मागणी
पिंपरी, दि. २० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक विभागाला कळवून कंत्राटदारांना त्यांच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम अदा करण्याचे आदेश देण्याची मागणी भाजप कामगार आघाडीने महापालिकेकडे केली आहे.भाजप कामगार आघाडीचे प्रदेश…
गौतम अदानी आता मुकेश अंबानींपेक्षा श्रीमंत
मुंबई, दि. २० (पीसीबी) - फोर्ब्सनं श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली असून अपेक्षेप्रमाणं गौतम अदानी यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवलाय. त्यांनी मुकेश अंबानींना मागं टाकून प्रथम क्रमांक…
गद्दारीचा डाव एकनाथ शिंदे यांनी दीड वर्षांपूर्वीच आखला होता – आदित्य ठाकरे
पुणे, दि. २० (पीसीबी) - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. शिवसेनेतील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे…
रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय?
मुंबई दि. १९ (पीसीबी) - साखर आयुक्तांसहीत बारामती ॲग्रो लिमीटेडची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बुधवारी केली. यासंदर्भातील…
मुंबईचा निर्णय उच्च न्यायालयावर, तर अन्य महापालिकाबाबतची ३१ ऑक्टोंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई, दि. १९ (पीसीबी) – मुंबई महापालिका सदस्यांच्या जागा वाढविण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून हे प्रकरण उच्च न्यायालयावर सोपविल्याने आता मुंबई बाबतचा उच्च न्यायालयाची प्रतिक्षा आहे.…
शिवसेनेची धगधगती ‘मशाल’ कायम
नवी दिल्ली, दि.१९ (पीसीबी) : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला धगधगती ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले होते. पण, या पक्ष चिन्हावरूनही वाद निर्माण झाला. पण, दिल्ली न्यायालयाने शिवसेनेला मोठा दिलासा दिला आहे.…

