“डिन हटाव, वायसीएम बचाव”; डिनच्या निलंबनाची युवा सेनेची मागणी
पिंपरी ,दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम) शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व अंदाधुंद कारभारामुळे मृतदेहाची अदलाबदल झाली. डिन हटाव, वायसीएम बचाव अशा घोषणा देत पिंपरी-चिंचवड युवा…
रिक्षा चालकाला बेदम मारहाण करून लुटले
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - रिक्षा चालकाला अनोळखी चार जणांनी बेदम मारहाण करून लुटले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन जवळ पिंपरी येथे घडली. बाबू…
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून
चाकण, दि. २१ (पीसीबी) - दोन्ही अपत्ये मतिमंद जन्मल्याने पतीने पत्नीचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 19) दुपारी कुरुळी येथे घडली.मैना सतीश जाधव (वय 35) असे खून झालेल्या पत्नीचे…
जागेच्या वादातून चुलत्यावर झाडली गोळी
आकुर्डी, दि. २१ (पीसीबी) - जागेच्या वादातून पुतण्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून चुलत्यावर गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी नेरे दत्तवाडी येथे घडली. येशू लुटेरा मारवाडी (वय 28, रा.…
संजय राऊत यांची दिवाळी जेलमध्येच
मुंबई, दि. २१ (पीसीबी) - शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळीदेखील कोठतीच जाणार आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांच्या…
कमी किमतीत लॅपटॉप देण्याच्या बहाण्याने फसवणूक
चिखली, दि. २१ (पीसीबी) - ब्रँडेड कंपनीचे लॅपटॉप कमी किमतीत देण्याची जाहिरात देऊन पैसे घेऊन लॅपटॉप न देता तरुणाची फसवणूक केली. ही घटना 16 जुलै 2021 ते 19 ऑक्टोबर 2022…
सोसायटी धारकांना मोठा दिलासा; ‘त्या’ निर्णयाला स्थगिती देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
पिंपरी दि. २१ (पीसीबी) - पिंपरी- चिंचवड शहरातील दैनंदिन 100 किलो ओला कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला कचरा न उचलण्याचा निर्णयाबाबत घाई करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांच्या भावना लक्षात…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
पिंपरी दि. २१ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणाचा पुन्हा एकदा सविस्तर तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे…
नेमबाजी प्रशिक्षणासाठी थेरगाव शाळा “रोल मॉडेल स्कूल” म्हणून विकासित करा – शंकर जगताप
पिंपरी दि. २१ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना रायफल शुटिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी थेरगाव रायफल ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. हे ट्रेनिंग सेंटर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना…
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस आज मनसेच्या व्यासपीठावर
मुंबई , दि. २१ (पीसीबी) - मनसेच्या वतीनं दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष…

