मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 624 कोटींचा खर्च

पिंपरी,दि.३०(पीसीबी) - मुळा नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पिंपरी - चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या संयुक्तरित्या करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी एकत्रित निविदा प्रक्रीया राबविण्यात येत असून पुणे महापालिका हद्दीतील भाग एकसाठी

bpcauthor bpcauthor

टाटा एअरबसनंतर आता आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर…!

नागपूर,दि.३०(पीसीबी) - महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क, टाटा एअरबसनंतर आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने बेरोजगार तरुणांनी संताप व्यक्त केला आहे. आतापर्यंत चार प्रकल्प राज्याबाहेर गेले

bpcauthor bpcauthor

किमान जनाची नाही तर मनाची ठेवा, सुप्रिया सुळेंची राज्यसरकारवर जोरदार टिका

मुंबई,दि.३०(पीसीबी) - एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावरून मुख्यमंत्री

bpcauthor bpcauthor

आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकीसाठी ‘आपला मुख्यमंत्री निवडा’ मोहीम सुरू केली

गुजरात,दि.२९ (पीसीबी)- “आपला मुख्यमंत्री निवडा” ही मोहीम दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला ताजा धक्का आहे.केजरीवाल राज्यात आक्रमकपणे प्रचार करत आहेत, रॅली आणि टाऊनहॉल्स घेत आहेत आणि मोफत वीज, उत्तम शिक्षण आणि आरोग्य

bpcauthor bpcauthor

रामदास स्वामींच्या देवघरातील मूर्ती चोरणारे 2 जणांना अटक

जालना ,दि.२९ (पीसीबी)- जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील रामदास स्वामींच्या देवघरामधील मूर्ती काही दिवसापूर्वी चोरीला गेल्या होत्या. चोरी झालेल्या मूर्ती 450 वर्ष जुन्या होत्या.या प्रकरणामध्ये दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली

bpcauthor bpcauthor

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

पुणे,दि.२९ (पीसीबी)- तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवणारा तसेच तिचे अश्लिल व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले आहे. अरफाज अरिफ शेख

bpcauthor bpcauthor

राज्यात भविष्यात मोठे मोठे उद्योग येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई , दि.२९ (पीसीबी)- महाराष्ट्रात येणारा 'टाटा एअरबस' प्रकल्प गुजरातमध्ये शिफ्ट झाला आहे. यावरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. यावरुन भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांनी टार्गेट

bpcauthor bpcauthor

‘मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं’,मनसेचा किशोरी पेडणेकरांना टोला

मुंबई , दि.२९ (पीसीबी)- भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, यावरून मनसे नेते गजानन काळे

bpcauthor bpcauthor

मोस्ट वॉंटेड गजा मारणे याच्यासह दोघांना मोक्का

पुणे,दि.२९ (पीसीबी)- शेअर दलालाचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी अटक करण्यात आलेला गुंड गजा मारणे याच्यासह दोघांना मोक्का न्यायालयाने न्यायालयीन

bpcauthor bpcauthor

किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी, किरीट सोमय्यांचा नवा डाव

मुंबई ,दि.२९ (पीसीबी)- मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप साफ फेटाळून लावले. शिवाय दादर पोलीस स्थानकात चौकशीला मी जाणार नाही, असंही त्यांनी

bpcauthor bpcauthor