‘स्वच्छतेची पैठणी’च्या माध्यमातून कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती
पिंपरी,दि. २९(पीसीबी)- शहरात घनकचरा विलगीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘हरा गिला, सुखा नीला’ या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात सर्व प्रभागांत आठ ठिकाणी महिलांसाठी घेतलेल्या ‘स्वच्छतेची पैठणी’ या कार्यक्रमास महिलांचा…
शहरातील छठ पूजा उत्सवात पोलीस सुरक्षा पुरवा
-छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांची पोलीस आणि पालिका प्रशासनाकडे मागणी... पिंपरी,दि.२९ (पीसीबी)- कोरोना कालखंडानंतर प्रथमच पिंपरी-चिंचवड शहरातील उत्तर भारतीय बांधवांकडून शहरातील सर्व घाटांवर छठ पूजा उत्सव मोठ्या उत्साहात…
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये शोधनिबंध सादर !
- मंदिरांत सादर केलेले संगीत व नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते , संशोधनाचा निष्कर्ष पुणे,दि.29 (पीसीबी)-प्राचीन काळी मंदिरांमध्ये देवतांसमोर कलाकारांनी कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येत असे आणि त्या…
उद्योगधंदे गुजरात राज्यात निघून गेल्यावर महाराष्ट्रातील तरूणांनी काय, हनुमान चालिसा म्हणायची का?
मुंबई, दि. २८ (पीसीबी) : महाराष्ट्रातून एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्यावर आता सरकारवर विविध स्तरातून टीका होत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते…
पत्नीच्या मित्राचा खून, दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून
भोसरी, दि. २८ (पीसीबी) - पत्नीचा मित्र तिला भेटण्यासाठी आला असता पतीने त्याच्याशी वाद घालून त्याला शस्त्राने भोकसले. त्यानंतर त्याला दहाव्या मजल्यावरून खाली ढकलून देत त्याचा खून केला. ही घटना…
टाटा एअरक्राफ्ट प्रकल्प साठी नितीन गडकरी यांनीसुध्दा पत्र दिले होते
नागपूर, दि. २८ (पीसीबी) - महाराष्ट्राचा एक एक प्रकल्प केवळ गुजराथमधील भाजपची सत्ता वाचविण्यासाठीच पळवून नेला जात असल्याचे आता सिध्द होत आहे. प्रकल्प नागपूरमध्येच व्हावा यासाठी सर्व तयारी केली होती,…
पूर्ववैमनस्यातून महिलेचा विनयभंग
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि.…
घरात भाऊबीज सुरु असताना बाहेर शिवीगाळ
चिंचवड, दि. २८ (पीसीबी) - घरामध्ये भाऊबीज सुरु असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने एकास शिवीगाळ केली. तसेच लोखंडी पट्टीने मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 25) रात्री वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे…
शटर उचकटून कपडे, रोकड चोरीला
चिखली, दि. २८ (पीसीबी) - कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून एक लाख 10 हजारांचे कपडे आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 27) सकाळी म्हेत्रे वस्ती, चिखली येथे…
मुंडी पिरगाळून पत्नीला ठार मारले
तळेगाव दाभाडे, दि. २८ (पीसीबी) - पत्नीची मुंडी पिरगाळून तसेच तिला बेदम मारहाण करत ठार मारले. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी दि. 27) सकाळी भोई आळी, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला.…

