गद्दारांना 50 खोके… महाराष्ट्राला धोके, राष्ट्रवादीचे सरकारविरोधात आंदोलन
पिंपरी,दि.३१(पीसीबी) - गुजरातच्या निवडणुका मोदींनी जिंकण्यासाठी मदत म्हणून शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार गुजरातला पळविल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. महाराष्ट्राचे गद्दार..गुजरातचे वफादार..! गुजरात तुपाशी..महाराष्ट्र…
टाटा एअर बसचा प्रकल्प ‘तेव्हाच’ गुजरातला गेला होता – देवेंद्र फडणवीस
मुंबई,दि.३१(पीसीबी) - राज्यात शिंदे-भाजपा सरकार झाल्यापासून मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. यावरून शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) आमदार आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई सातत्याने शिंदे-भाजपा सरकारवर…
जो प्रकल्प बाहेर पडतोय तो गुजरातला जातोय, याचं वाईट वाटतं – राज ठाकरे
मुंबई,दि.३१(पीसीबी) - राज्यातील प्रकल्प गुजरातला जात असल्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. शिवाय पंतप्रधान मोदींनाही लक्ष्य केलं जात आहे. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही…
मोठी बातमी…! बलात्कार पीडितांवर होणाऱ्या ‘टू फिंगर टेस्ट’ टेस्ट वर घातली बंदी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय!
नवी दिल्ली,दि.३१(पीसीबी) - सुप्रीम कोर्टाने बलात्कार तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणीवर (टू फिंगर टेस्ट) बंदी घातली आहे. तसंच अशा प्रकारची चाचणी करणाऱ्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं जाईल…
खोट्या आरोपांमुळे आमच्या कुटुंबातील एकाचा बळी गेला – किशोरी पेडणेकर
नवी दिल्ली,दि.३१(पीसीबी) - माजी महापौर आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई श्रीमती विजया पेडणेकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. विजया पेडणेकर यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला.…
महाराष्ट्रासाठी “या” आणखी दोन प्रकल्पांची घोषणा !
नवी दिल्ली,दि.३१(पीसीबी) - अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर आता महाराष्ट्रात आता दोन मोठे प्रकल्प येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात 1 हजार 600 कोटी रुपयांची…
पिंपरी-चिंचवडकरांनी दिवाळीत केली “एवढ्या” कोटींची सोने खरेदी
पिंपरी,दि.३१(पीसीबी) - पिंपरी-चिंचवडकरांनी दिवाळी सणानिमित्त सोने खरेदीवर भर दिल्याचे दिसून येत असून 50 कोटी रुपयांचे सोने खरेदीची उलाढाल झाली आहे. दसऱ्याला देखील सराफा बाजारात सुमारे 40 कोटी रुपयांची उलाढाल झाली…
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडली, “या” रुग्णालयात दाखल
मुंबई,दि.३१(पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी…
राणांकडून दिलगिरी व्यक्त, पण आता बच्चू कडू म्हणतात…
मुंबई,दि.३१(पीसीबी) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात मध्यस्थी केली. यानंतर रवी राणा यांनी ५० खोके आणि गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात…
माझ्यासाठी हा विषय संपला आहे, परंतू… रवी राणा म्हणतात…
पिंपरी,दि.३१(पीसीबी) - मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात खोक्यांवरून वाद सुरु होता. या वादावर आता रवी राणा यांच्याकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे.…

