पाकिस्तानातून आलेल्या व्यक्तींना मिळणार भारतीय नागरिकत्व ?
अहमदाबाद,दि.०१(पीसीबी) - गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने मोठा डाव खेळला आहे. केंद्र सरकारने सोमवारी अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानहून आलेले आणि सध्या गुजरातमधील दोन जिल्ह्यात स्थायिक झालेले हिंदू, शिख, बौद्ध,…
पिंपरी महापालिका ते रेंजहील स्थानक मार्गिकेवरील शेवटच्या सेगमेंटची उभारणी पूर्ण
पिंपरी,दि.०१(पीसीबी) - पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते स्वारगेट या मार्गिकेमध्ये पिंपरी महापालिका स्थानक ते रेंजहील स्थानक हा 12 किमीचा मार्ग उन्नत असून उर्वरित मार्ग भूमिगत आहे. या 12 किमी…
फेरीवाल्यांचे 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान बायोमेट्रिक सर्वेक्षण
पिंपरी, दि.०१(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण 1 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण विनामूल्य तसेच बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे. नोंदणी व सर्वेक्षण…
सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर, पुढील सुनावणी “या” तारखेला
नवी दिल्ली,दि.०१(पीसीबी) - ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना…
देशाची एकता, अखंडता, सुरक्षा अबाधित राखण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प
पिंपरी,दि.०१(पीसीबी) - देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित होऊन योगदान देण्याचा निष्ठापूर्वक संकल्प आज (सोमवारी) महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान दिवंगत…
‘राष्ट्रीय एकता दौड’ला मोठा प्रतिसाद
पिंपरी,दि.०१(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आठही प्रभागांमध्ये आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय एकता दौड’ मध्ये शहरवासीयांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. देशाची एकता, अखंडता तसेच सुरक्षितता जपण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेची…
जनसंवाद सभेत अपु-या पाणीपुरवठ्याबाबत तक्रारींचा पाऊस
पिंपरी,दि.०१(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जनसंवाद सभेत शहरातील अपु-या पाणीपुरवठ्याबाबतचा तक्रारींचा पाऊस पडत आहे. सर्वाधिक तक्रारी पाणीपुरवठ्याबाबत येत आहेत. शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत असून पाणीपुरवठा पुरेशा दाबाने करण्याची मागणी नागरिकांनी…
राज्यातील सत्तासंघर्षांवर आज पुन्हा सुनावणी, काय निकाल लागणार ?
मुंबई,दि.०१(पीसीबी) - राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्दय़ांवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. आर. शहा,…
महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचं सोडून द्या – आदित्य ठाकरे
मुंबई,दि.३१(पीसीबी) - महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली जात आहे. ही टीका होत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन…
बैलगाडा शर्यत न्यायालयीन अंतिम लढ्यासाठी गुरुवारी पशुसंवर्धन मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक
पुणे,दि.३१(पीसीबी) - महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती कायमस्वरुपी सुरू राहाव्यात. या करिता अद्यापही न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि बैलगाडा संघटना प्रतिनिधी…

