लहान मुलांना गोवरची लस टोचून घ्या; पालिकेचे आवाहन
पिंपरी , दि.१७ (पीसीबी)- मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी गोवरबाबत काळजी घ्यावी. मुलांना गोवरची लक्षणे असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. घरच्याघरी…
मोदी, शहांचा आता एकनाथ शिंदेंबाबत मोठा अपेक्षाभंग
पुणे, दि. १६ (पीसीबी) : शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार पक्षातून बाहेर पडले. मात्र, सर्वसामान्य शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्याबरोबर राहिले, त्यामुळेच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या…
फ्रिज, टिव्ही जप्त काय करता, आधी लाटलेली आरक्षणे ताब्यात घ्या
- राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक राजेंद्र जगताप यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी पिंपरी, दि. १६ (पीसीबी) : थकबाकीदार मिळकतकरधारकाच्या घरातील वाहन, फ्रिज, टीव्ही जप्त आदी मौल्यवान चीजवस्तू जप्त करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड…
शिंदे गटाला केंद्राकडून मोठी `गिफ्ट`, दोन मंत्रीपदं, दोन राज्यपाल मिळणार ?
- गजानन किर्तीकर, प्रताप जाधव, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे यांची नावे चर्चेत मुंबई,दि. १६ (पीसीबी) : एकनाथ शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.…
‘पुणे विद्यापीठ सिनेट’ निवडणूकीसाठी जोरदार मोहीम
- प्रसेनजीत फडणवीस यांच्यासह पॅनलचे पिंपरी चिंचवड भाजपची बैठक पिंपरी, दि. 16 (पीसीबी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर निवडणूकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या अनुषंगाने आज भारतीय जनता पक्ष…
होय, मंत्री संजय राठोड हाच खरा गुन्हेगार
- चित्रा वाघ यांच्या विधानामुळे भाजप-शिंदे गटात तणाव मुंबई, दि. १४ (पीसीबी) – ``मला माहित आहे की, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड हाच खरा गुन्हेगार आहे, मी त्या…
तिथे विनंयभंगासारखे काही घडलेच नाही
पुणे, दि. १४ (पीसीबी) : मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ गर्दी होती. तिथे पोलिसही होते. आव्हाड फक्त एका भगिनीला बाजुला करुन स्वत: पुढे निघुन गेले. तिथे विनयभंगासारखा कोणताही प्रकार घडला नाही. पण जाणीवपूर्वक…
लालू प्रसाद यादव यांना त्यांची मुलगी देणार स्वतःची किडनी
नवी दिल्ली,दि.१४(पीसीबी) - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे आता लालू प्रसाद यादव यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य…
ठरलं… महापालिका निवडणुका जानेवारीत
- सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर डिसेंबर मध्ये कार्यक्रम मुंबई, दि. १४ (पीसीबी) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकीय राजवटीला आता आठ महिने पूर्ण झाले आहेत. राज्यातील १८ महापालिका आणि दोन हजार…
“तुमच्यात हिंमत असेल, तेवढे कारनामे काढा माझे; मी आव्हान देणारा माणूस आहे”
महाराष्ट्र,दि.१३(पीसीबी) - गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना सुरू असताना जळगावमध्ये मात्र एकनाथ खडसे…

