सात वीरांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी केलेल्या ‘त्या’ कृत्यामुळे नेटकरी संतप्त…!
मुंबई,दि.०३(पीसीबी) - मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटानंतर आता आणखी एक चित्रपट येत आहे. दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात…
४० आमदारांना बाद करण्यासाठी ठाकरेंची तयारी; शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
मुंबई,दि.०२(पीसीबी) - ज्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं. त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी त्यांना राजकारणातून बाद करण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे. तशा बातम्या वाचायला मिळत…
टीम इंडियाचा बांग्लादेशवर 5 धावांनी विजय
विदेश,दि.०२(पीसीबी) - अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला आज विजय आवश्यक होता. या…
…म्हणून अमृता फडणवीस यांनी पोलीस सुरक्षा नाकारली
मुंबई,दि.०२(पीसीबी) - अमृता फडणवीस यांना देण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी नाकारली आहे. याबाबत ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे. पोलीस सुरक्षा नाकारताना त्यांनी सर्व लामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा बोलून दाखवली…
पिंपरी-चिंचवड शहर 7 स्टार’ रँकींगमध्ये!
पिंपरी,दि.०२(पीसीबी) - स्वच्छ भारत अभियान नागरी व स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गतचे सर्व नियम पूर्ण करत असल्याने पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत सात तारांकीत नामांकन (7 स्टार रँकींग) कचरा…
बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद म्हणजे…प्रकाश आंबेडकर म्हणतात…
मुंबई,दि.०२(पीसीबी) - भाजप समर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातील खोक्यावरून सुरू झालेला वाद मिटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने…
मरताना ते पद लागणार नाही, मी मरताना एक हिंदू मेला असं लोक सांगणार – नितेश राणे
पिंपरी,दि.०२(पीसीबी) - भाजपा आमदार नितेश राणे यांनी “चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही,” असं वक्तव्य केलं आहे. तसेच मी मरताना ते आमदार पद लागणार…
संजय गांधी निराधार योजनेच्या 50 लाभार्थ्यांना पेन्शनपत्राचे वाटप
पिंपरी,दि.०२(पीसीबी) - चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या 50 लाभार्थ्यांना पेन्शनपत्राचे मंगळवारी (दि. 1) भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप…
शहरातील विकासकामांच्या नावात होणार बदल
पिंपरी,दि.०२(पीसीबी) - नवीन लेखाशीर्ष तयार करणे, विकासकामाचे स्थळबदल करणे, विकासकामाच्या नावात बदल करणे आदी विषयांना महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. ब प्रभागामध्ये मातीचे…
विविधतेत एकतेचे अलौकीक स्वरूप ७५ वा वार्षिक निरंकारी संत समागम; पूर्व तयारी अंतिम टप्प्यात
हरियाणा,दि.०२(पीसीबी) - समदृष्टिच्या भावनेचे दर्शन घडविणाऱ्या ७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ दिनांक १६ नोव्हेंबर रोजी होत असून हा समागम २० नोव्हेंबर पर्यंत भव्य दिव्य स्वरूपात संत निरंकारी…

