भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं निधन
पुणे, दि. २२ (पीसीबी) - भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचं दीर्घ आजारानं गुरुवारी निधन झालं. गेल्याकाही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या, अखेर आज त्यांची…
स्वच्छतेच्या नवकल्पना मांडा, बक्षीस मिळवा; आयुक्तांचे आवाहन
पिंपरी, दि. २२ (पीसीबी)- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक व स्मार्ट पद्धतीने शहर स्वच्छतेसाठी व शाश्वत स्वच्छतेची संकल्पना प्रभावीपणे रविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान (स्वच्छ इनोव्हेटिव टेक्नॉलॉजी चॅलेंज) स्पर्धेत…
महापालिका शाळांमध्ये गणितोत्सव !
पिंपरी, दि. २२ (पीसीबी)- भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने आज महापालिकांच्या पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील…
अखेर निगडीतील पुलावरील रेखाटले संत तुकाराम महाराज यांचे चित्र
पिंपरी, दि. २२ (पीसीबी)- निगडीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे उड्डाणपुलावर महापालिकेकडून वारकरी संप्रदायाची विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली होती. परंतु, या चित्रामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चित्राचे काम अपूर्ण असल्याची…
मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या
पिंपरी, दि. २२ (पीसीबी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिका-यांच्या नियुक्त्या अमित ठाकरे यांनी केल्या आहेत. 12 जणांवर विविध जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवडच्या विद्यार्थी सेनेच्या शहर सचिवपदी अक्षय नाळे,…
नदी प्रदुषण थांबवण्यासाठी जनमताचा दबाव निर्माण करण्याची गरज – रामदास जगताप,
पीसीबी टु़डे चे संपादक अविनाश चिलेकर यांचा पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्माण पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – नदीचे प्रदुषण थांबवायचे तर प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती तसेच जनमताचा दबाव निर्माण कऱण्याची गरज…
शास्तीकर रद्दची घोषणा पुन्हा गाजर ठरु नये, विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांची भावना
पिंपरी, दि. 22 (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांवरील शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय शासन घेईल, असे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने जाहीर करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) विधानसभेत सांगितल्याने…
शास्तीकर रद्द निर्णयाचे शिंदे गटाकडून पेढे वाटुन स्वागत
पिंपरी, दि. 22 (पीसीबी) - बाळासाहेबांची शिवसेना व भारतीय जनता पक्ष या युती सरकारच्या वतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांनी पिंपरी चिंचवड…
दुबई, पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कातील गुन्हेगार व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा गंभीर प्रकार देशविघातक प्रवृत्तीपासून पिंपरी चिंचवड वाचविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
पिंपरी, दि. २२ - दुबई आणि पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कातील तसेच बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालविण्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींच्या ताब्यात स्मार्ट सिटी प्रक्ल्पांतर्गत तयार केलेल्या केबल इन्टरनेट नेटवर्क देण्याचा घाट स्मार्ट…
हेरिटेज वास्तू, चौक, रस्त्यांच्या सुशोभीकरणासाठी पालिकेने शासनाकडे मागितले 79 कोटी रुपये.
पुणे, दि. २१ (पीसीबी) - पुणे शहरात जी-20 परिषदेसाठी येणारे शिष्टमंडळ पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील भोसरी, शहरानजीक म्हाळुंगे, चाकण औद्योगिकपट्यात पाहणी दौरा करणार आहे. त्यामुळे शहरातील पूल हेरिटेज वास्तू यांच्यावर आकर्षक…

