कोरोनाचा पुन्हा हाहाकार !
पुणे, दि. २१ (पीसीबी) - भारताचा शेजारी राष्ट्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरूवात केली आहे. चीनमधील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्शवभूमीवर भारतासह अनेक देशांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरूवात…
शास्तीकर माफीसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून वारंवार पाठपुरावा !
पिंपरी, दि. २१ (पीसीबी) - अनधिकृत बांधकामांना आकारण्यात येणारे शास्तीकर कायमचा रद्द करण्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात केली. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन…
… तर २० लाख लोकांचा मृत्यू
बिजींग, दि. २१ (पीसीबी) - चीनमध्ये करोना महासाथीचा उद्रेक होण्याची चिन्हे दिसत असून यामुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे. चीनमध्ये करोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाल्याचं अनधिकृतरित्या सांगण्यात येत आहे. दरम्यान कमी…
नाशिकफाटा ते चाकण ‘हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड मेट्रो नियो मार्ग.
नागपूर, दि. २१ (पीसीबी) - नाशिक फाटा ते चाकणपर्यंत मेट्रोऐवजी ‘हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड मेट्रो नियो मार्ग’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे…
संपूर्ण शास्तीकर माफ केल्याची देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
नागपूर, दि. २१ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी खूप मोठी बातमी आहे. संपूर्ण शास्तीकर माफ कऱण्याची अत्यंत महत्वाची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर अधिवेशनात केली आहे.…
आता पुन्हा निर्बंध, पुन्हा मास्क ?
नागपूर, दि. २१ (पीसीबी) - कोरोना संपला, अशी परिस्थिती निर्माण होत असतानाच आता पुन्हा एकदा हा विषाणू उफाळून आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा…
पुन्हा लॉकडाऊन…? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली,दि.२१(पीसीबी) - जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील, चीन आणि अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोविड-19 प्रकरणांमध्ये नव्याने वाढ होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्त्वाची बैठक…
“महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता”
नागपूर,दि.२१(पीसीबी) - आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका…
शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद
पिंपरी,दि.21 (पीसीबी) आदरणीय लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन मध्ये खास महिलांसाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिर राबविण्यात आले. सदर शिबिराचे…
खासगी फायनान्स कंपनीची आर्थिक फसवणूक
निगडी, दि. २० (पीसीबी) - खासगी फायनान्स कंपनीकडून पैसे घेतले. त्यातील काही रक्कम परत केली. उर्वरित रक्कम न देता पैसे मागितल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोघांनी व्यावसायिकाची फसवणूक…

